देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूत रंगणार ‘कविता मिरगाच्या’

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 2, 2026
in परभणी
0
सेलूत रंगणार ‘कविता मिरगाच्या’
Please Share

सात जूनला आयोजन : शब्दसह्याद्री, अक्षर प्रतिष्ठान आणि ‘स्वाराती’ ग्रंथालयाचा संयुक्त उपक्रम

सेलू, दि.२ जून : येथील शब्दसह्याद्री, अक्षर प्रतिष्ठान आणि स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या वतीने रविवार, दि. ०७ जून रोजी एका विशेष कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

नूतन विद्यालयाच्या रा. बा. गिल्डा सभागृहात सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्रातील नामवंत कवींची बहारदार काव्य मैफल ‘कविता मिरगाच्या’ रंगणार आहे.शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानच्या ‘कविता मिरगाच्या’ या उपक्रमाचे हे १३ वे वर्ष आहे. या वर्षीच्या काव्य मैफलीत युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्रा. वीरा राठोड (कन्नड), डॉ. ऊर्मिला चाकूरकर (पैठण), प्रा. सखाराम डाखोरे (मुंबई), राजकुमार नायक (हिंगोली) आणि प्रेमानंद शिंदे (वसमत) हे निमंत्रित कवी प्रामुख्याने सहभागी होणार आहेत. या कवी संमेलनाचे अभ्यासपूर्ण सूत्रसंचलन कवी डॉ. अशोक पाठक करणार आहेत.या भरगच्च कवी संमेलनास रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, सर्जेराव लहाने, डॉ. सुरेश हिवाळे, डॉ. शरद ठाकर, महेशराव खारकर, डॉ. सतीश मगर, डॉ. काशिनाथ पल्लेवाड, रमेश नखाते, रामराव गायकवाड, रामराव बोबडे, एकनाथ जाधव, चंद्रशेखर मुळावेकर, माधव गव्हाणे, सुभाष मोहकरे आणि बाळू बुधवंत यांनी केले आहे.

Post Views: 1,559
Please Share
Previous Post

ठेकेदाराकडून पाण्याचा बेसुमार उपसा

Next Post

किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन

किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

भारतीय संस्कृती वैश्विक कल्याणाचा संदेश देते

भारतीय संस्कृती वैश्विक कल्याणाचा संदेश देते

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 16, 2026
0

ह.भ.प. पद्मनाभ महाराज व्यास यांचे प्रतिपादन, श्रीसोनामाय प्रतिष्ठानच्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहास मोठा प्रतिसाद सेलू : सृष्टीतील सर्व जिवात्मे समान...

आयुर्वेदिक ॲक्यूप्रेशर थेरपी शिबिराचे आयोजन

आयुर्वेदिक ॲक्यूप्रेशर थेरपी शिबिराचे आयोजन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 16, 2026
0

सेलूतील ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचा उपक्रम सेलू : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, शाखा सेलू येथे जगदंबा मातेश्वरीजी यांच्या स्मृती...

उपवर्गीकरणाविरोधात सेलूमध्ये धडक मोर्चा

उपवर्गीकरणाविरोधात सेलूमध्ये धडक मोर्चा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 16, 2026
0

आंबेडकरी नागरिकांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सेलू जि.परभणी : महाराष्ट्र शासनामार्फत अनुसूचित जातींमध्ये आरक्षण अ, ब, क, ड उपवर्गीकरण करण्याच्या हालचाली आणि...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ