देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

ठेकेदाराकडून पाण्याचा बेसुमार उपसा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 2, 2026
in परभणी
0
ठेकेदाराकडून पाण्याचा बेसुमार उपसा
Please Share

मोरेगाव बंधाऱ्यातील पाणी उपसा तात्काळ थांबवा, सेलू दबाव गटाचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सेलू, दि. ०२ जून : सध्या भर उन्हाळ्यात पाण्याचे भीषण दुर्भिक्ष जाणवत असताना मोरेगाव येथील दुधना नदीवरील बंधाऱ्यातून संबंधित ठेकेदाराकडून बेसुमारपणे पाण्याचा उपसा केला जात आहे. हा पाणी उपसा पूर्णपणे बेकायदेशीर आहे.

या वर्षीचा तीव्र उन्हाळा आणि नैसर्गिक आपत्तीमुळे जर यंदा पावसाळा उशीरा आला, तर या संपूर्ण परिसरात तीव्र पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. तसेच जनावरांना देखील पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू शकते. त्यामुळे बंधाऱ्यातून होणारा हा पाणी उपसा तात्काळ बंद करण्यात यावा व यापुढे पाऊस पडेपर्यंत पाणी उपसा करण्यास प्रतिबंध करण्यात यावा, अशी मागणी सेलू दबाव गटाच्या वतीने आज मंगळवारी उपजिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या निवेदनावर दबाव गटाचे निमंत्रक ॲड. श्रीकांत वाईकर, इसाक पटेल, ओमप्रकाश चव्हाळ, मुकुंद टेकाळे, सतिश काकडे, ॲड. देवराव दळवे, महादेव लोंढे, सुभाष काकडे, आबासाहेब भुजबळ, ॲड. योगेश सूर्यवंशी, राजेंद्र केवारे, गुलाबराव पौळ, उद्धवराव सोळंके, लक्ष्मण प्रधान, रामचंद्र कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post Views: 1,565
Please Share
Previous Post

अहिल्यादेवी होळकर यांना ‘स्वाराती’ ग्रंथालयात अभिवादन

Next Post

सेलूत रंगणार ‘कविता मिरगाच्या’

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूत रंगणार ‘कविता मिरगाच्या’

सेलूत रंगणार 'कविता मिरगाच्या'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ