देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

तीन शाळांना ग्रंथभेट देऊन वाढदिवस साजरा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 15, 2026
in परभणी
0
तीन शाळांना ग्रंथभेट देऊन वाढदिवस साजरा
Please Share

सेवानिवृत्त ग्रंथपाल डॉ.शिवाजी शिंदे यांचा उपक्रम

सेलू : येथील श्रीमती ल. ला. रा. नूतन कन्या प्रशालेतील सेवानिवृत्त ग्रंथपाल डॉ. शिवाजी शिंदे यांनी आपल्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त सेलूतील तीन शाळांना ग्रंथ भेट देऊन सामाजिक दातृत्वाचा आदर्श जपला आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने त्यांनी न्यू हायस्कूल, श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय आणि जिजामाता प्राथमिक शाळेला प्रत्येकी ६२ पुस्तकांचे संच सस्नेह भेट दिले. या उपक्रमांतर्गत विविध शाळांमध्ये आयोजित कार्यक्रमांना मुख्याध्यापक धनंजय भागवत, सिद्धार्थ एडके, रवींद्र पाठक आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती. सेवानिवृत्तीनंतरही समाजाचे देणे लागते या भावनेतून डॉ. शिंदे यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. वि. दा. करंदीकरांच्या “देणाऱ्याने देत जावे…” या ओळींचा संदर्भ देत त्यांनी वाचनाचे महत्त्व विषद केले. संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी या पुस्तकांचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल, अशी ग्वाही देत डॉ. शिंदेंचे आभार मानले.

Post Views: 1,813
Please Share
Previous Post

महापौरपदी शिवसेना उबाठाचे सय्यद इकबाल

Next Post

जिव्हा दोष शस्त्रक्रिया शिबीर उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
जिव्हा दोष शस्त्रक्रिया शिबीर उत्साहात

जिव्हा दोष शस्त्रक्रिया शिबीर उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ