देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

जिव्हा दोष शस्त्रक्रिया शिबीर उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 15, 2026
in परभणी
0
जिव्हा दोष शस्त्रक्रिया शिबीर उत्साहात
Please Share

सेलू उपजिल्हा रुग्णालयात बाल स्वास्थ्य उपक्रम यशस्वी

सेलू : येथील उपजिल्हा रुग्णालयात दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व शिक्षण विभाग, सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने टंग टाय म्हणजेच जिव्हा दोष शस्त्रक्रिया शिबीर यशस्वीपणे पार पडले.

सकाळी ९ वाजल्यापासून सुरू झालेल्या या शिबिरास पालकांचा व लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या शिबिरामध्ये जिव्हा दोषामुळे बोलण्यात अडचणी, अन्न गिळण्यातील त्रास तसेच इतर आरोग्यविषयक समस्या असलेल्या बालकांची तपासणी करून आवश्यक रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सर्व शस्त्रक्रिया सुरक्षितपणे पार पडल्या असून रुग्णांची योग्य ती काळजी घेण्यात आली.गटविकास अधिकारी श्री. उदय जाधव, बाल विकास अधिकारी श्री. भाऊसाहेब खरात व गटशिक्षणाधिकारी श्री. गजानन वाघमारे यांच्या समन्वयातून हे शिबीर यशस्वीरीत्या पार पडले. शिबिरात डॉ. संजय हरबडे, डॉ. तेजस तांबोळी, डॉ. गणेश मुळे, डॉ. आलेश, डॉ. आरती, डॉ. सोनाली यांच्यासह सचिन गायकवाड, भाग्यश्री त्रिभुवन, शानेट शाजी, रविता चव्हाण यांच्या वैद्यकीय पथकाने मोलाचे कार्य केले.तसेच जनार्धन कदम, सुरेश सोळंके, विलास राठोड, माधव गायकवाड, अश्विनी आमले, चंद्रकांत सोळंके व विजय सोंजे यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील बालकांना दर्जेदार आरोग्यसेवा मोफत मिळत असून पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. भविष्यातही अशा आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

Post Views: 1,891
Please Share
Previous Post

तीन शाळांना ग्रंथभेट देऊन वाढदिवस साजरा

Next Post

‘विज्ञानवारी’मध्ये नूतन विद्यालयाची चमकदार कामगिरी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
‘विज्ञानवारी’मध्ये नूतन विद्यालयाची चमकदार कामगिरी

'विज्ञानवारी'मध्ये नूतन विद्यालयाची चमकदार कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ