देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूत खुल्या प्रवर्गासाठी ‘अमृत’ मेळाव्याचे आयोजन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 15, 2025
in परभणी
0
सेलूत २ फेब्रुवारीला शिष्यवृत्ती सराव परीक्षा
Please Share

कौशल्य विकास आणि उद्योग उभारणीसाठीच्या विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन कार्यक्रम

सेलू, जि.परभणी: ज्या जातींना शासनाचा कोणताही स्वतंत्र विभाग किंवा महामंडळामार्फत लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील घटकांसाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेतर्फे सेलू येथे जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा मेळावा शुक्रवार, १९ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४:३० वाजता श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिर, सेलू येथे होणार आहे.या मेळाव्याचा मुख्य उद्देश ब्राह्मण, कोमटी, आर्य वैश्य, मारवाडी, सिंधी, गुजराती, राजपूत, पाटीदार यांसारख्या समाजातील नागरिकांना अमृत संस्थेच्या विविध शैक्षणिक, कौशल्य विकास आणि उद्योग उभारणीसाठीच्या योजनांची माहिती देणे आहे. कार्यक्रमात अमृत संस्थेचे राज्य समन्वयक श्री. दीपक जोशी आणि सेलूचे उपविभागीय दंड अधिकारी श्री. शैलेशजी लाहोटी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

मेळाव्यात विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, उद्योग-व्यवसाय निवडीचे मार्गदर्शन, उच्च व तांत्रिक रोजगार प्रशिक्षण (IGTR), इलेक्ट्रॉनिक्स आणि उच्च कार्यक्षमता संगणक प्रशिक्षण (C-DAC, NIELIT) यांसारख्या योजनांची माहिती दिली जाईल. तसेच, उद्योजकांसाठी वैयक्तिक व्याज परतावा आणि अमृतपेठ यांसारख्या महत्त्वाच्या योजनांवरही मार्गदर्शन उपलब्ध असेल.

हे सर्व प्रशिक्षण अमृत संस्थेकडून लक्षित घटकांसाठी विनामूल्य राबविले जाते. या मेळाव्याच्या आयोजनामागे खुला प्रवर्गातील समाजाच्या उन्नतीचा उद्देश आहे, असे अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक श्री. अनिरुद्ध काटे आणि जिल्हा उपव्यवस्थापक श्री. नितीन खेकाळे यांनी सांगितले. जास्तीत जास्त नागरिकांनी या मेळाव्यात उपस्थित राहून या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक नागरिक ९६२३५३१६०१ आणि ७३९१०६५४७३ या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात.

Post Views: 1,234
Please Share
Previous Post

वीरा राठोड यांच्या ‘ब्लेस अस ऑल’ चे प्रकाशन

Next Post

परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर

परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ