देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 15, 2025
in परभणी
0
परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर
Please Share

खासदार संजय जाधव यांची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

परभणी, दि.१५ : परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शिवसेनेचे स्थानिक खासदार संजय जाधव यांनी आज, सोमवार, १५ सप्टेंबर रोजी केली. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर केले.

जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन, मूग, उडीद आणि कापूस यांसारखी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ओढ्या-नाल्यांना पूर येऊन काही जनावरेही दगावली आहेत. त्यामुळे जनावरांसाठी चारा टंचाई निर्माण झाली असून, शेतकऱ्यांपुढे कर्जफेडीचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

या गंभीर परिस्थितीमुळे, शासनाने निकषांच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक आहे, असे खासदार जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यांनी प्रशासनाकडे परभणी जिल्हा ओला दुष्काळ म्हणून तातडीने जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच, पिकांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना शासकीय मदत, नुकसान भरपाई, कर्जमाफी आणि ओला दुष्काळाचे अनुदान देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Post Views: 1,290
Please Share
Previous Post

सेलूत खुल्या प्रवर्गासाठी ‘अमृत’ मेळाव्याचे आयोजन

Next Post

दुधनेला पूर, वालूर रस्ता बंद

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
दुधनेला पूर, वालूर रस्ता बंद

दुधनेला पूर, वालूर रस्ता बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ