देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

दुधनेला पूर, वालूर रस्ता बंद

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 16, 2025
in परभणी
0
दुधनेला पूर, वालूर रस्ता बंद
Please Share

निम्नदुधनाच्या दहा दरवाजातून विसर्ग, पाणी पातळीत वाढ, सेलू-राजवाडी-वालूर वाहतूक बंद

सेलू : निम्न दुधना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढत आहे. यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आला आहे. मध्यरात्रीपासून एकूण दहा दरवाजातून १०,०९० क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. यामुळे दुधना नदीला पूर आला आहे. सोमवारी रात्री बारा वाजल्यापासून राजवाडी येथील पुलावरती जवळपास दहा फूट पाणी वाहात आहे. मंगळवारी, १६ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून प्रवाहात वाढ झाली आहे. त्यामुळे सेलू- राजवाडी-वालूर वाहतूक बंद झाली आहे.

दरम्यान, सुरक्षिततेसाठी महसूल आणि पोलिस प्रशासनाने याठिकाणी बॅरिकेड्स लावून वाहनधारकांना प्रतिबंध केला आहे.निम्न दुधना धरणातून गेट क्रमांक ०१, ०२, ०३, १८, १९ आणि २० हे ०.३ मीटरने उघडण्यात आले त्यातून ६०५४ क्युसेक (१७१.४३ क्युमेक) पाणी दुधना नदीत सोडले जात आहे. मध्यरात्री ०१:०० वाजता, गेट क्रमांक ०४, ०५, १६ आणि १७ देखील ०.३० मीटरने उघडून आणखी ४०३६ क्युसेक (११४.२८ क्युमेक) पाणी सोडण्यात आले. त्यामुळे एकूण विसर्ग १०,०९० क्युसेक (२८५.७१ क्युमेक) इतका झाला आहे. नदीतील पाण्याचा प्रवाह वाढणार असल्याने, नदीकाठच्या सर्व गावांनी सतर्क राहावे. कृपया कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये. यामुळे जीवित आणि वित्तहानी टाळता येईल. आवश्यकतेनुसार धरणातील पाण्याचा विसर्ग कमी किंवा जास्त केला जाईल, असे कार्यकारी अभियंता जालना पाटबंधारे विभागाने कळविले आहे.

Post Views: 1,320
Please Share
Previous Post

परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर

Next Post

येलदरी, निम्न दुधनातून मोठा विसर्ग

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
येलदरी, निम्न दुधनातून मोठा विसर्ग

येलदरी, निम्न दुधनातून मोठा विसर्ग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ