देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

चंदनशिव यांनी मांडले ग्रामीण व्यवस्थेचे वास्तव

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 14, 2025
in परभणी
0
चंदनशिव यांनी मांडले ग्रामीण व्यवस्थेचे वास्तव
Please Share

प्रा. अनंत मोगल : स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाl ‘एक दिवस, एक पुस्तक’ उपक्रम

सेलू : नव्वदच्या दशकात ग्रामीण व्यवस्था आणि शेतकरीवर्गाने अनुभवलेले स्थित्यंतर आणि त्यात शेतकरीवर्ग ज्याप्रकारे उध्वस्त होत गेला, त्याचे भीषण वास्तव आपल्या लेखनातून मांडणारे लेखक म्हणून भास्कर चंदनशिव यांच्याकडे पाहिले पाहिजे, असे मत प्रा. अनंत मोगल यांनी व्यक्त केले.

स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्यावतीने ‘एक दिवस, एक पुस्तक’ या उपक्रमांतर्गत शनिवार, दिनांक ११ रोजी भास्कर चंदनशिव यांच्या ‘अंगारमाती’ या कथासंग्रहावर चर्चा आयोजित करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या निमित्ताने प्रा. मोगल बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशव टाकळकर होते. प्रा. मोगल पुढे म्हणाले की, नव्वदच्या दशकात व्यवस्थेने पिळून निघणाऱ्या शेतकऱ्यांचे अस्सल दुःख चंदनशिव यांनी त्यांच्या साहित्यकृतीतून मांडले. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले, त्यामुळे शेतकऱ्यांचे दुःख मांडणाऱ्या लेखकांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते.

यावेळी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, गोविंद भाऊ जोशी, रवी मुळावेकर, प्रा. डॉ. राजाराम झोडगे, सर्जेराव लहाने, विजय ढाकणे, गौतम सूर्यवंशी यांच्यासह श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लखन उगीले यांनी केले, तर प्रास्ताविक चंद्रशेखर मुळावेकर यांनी केले. माधव गव्हाणे, ग्रंथपाल महादेव आगजाळ आणि पंडित जगाडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

Post Views: 1,265
Please Share
Previous Post

सोयाबीन,भुसार मालाचा लिलाव सुरू

Next Post

विद्यार्थ्यांनी बनविले आकाशकंदील

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
विद्यार्थ्यांनी बनविले आकाशकंदील

विद्यार्थ्यांनी बनविले आकाशकंदील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पेरण्यांबाबत मुख्यमंत्र्यांचे आवाहन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

महायुतीचे सईद खान विजयी

महायुतीचे सईद खान विजयी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, पहिल्या पसंतीची २४२ मते मिळवून पटकावला विजय; महाविकास आघाडीचे डॉ. विवेक नावंदर यांना १५९ मते...

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

मानवत तालुक्यातील रामपुरी बुद्रुक येथील घटना; अंघोळीसाठी नदीपात्रात उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्घटना मानवत : सासूच्या अंत्यविधीनंतर...

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

सेलू : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था, नूतन विद्यालय व योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २१ जून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ