देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सोयाबीन,भुसार मालाचा लिलाव सुरू

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 14, 2025
in परभणी
0
सोयाबीन,भुसार मालाचा लिलाव सुरू
Please Share

सेलू बाजार समितीचे सभापती डॉ.रोडगे यांच्यासह संचालक उपस्थित

सेलू : सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती मोंढा येथे १३ ऑक्टोबर रोजी सोयाबीन तसेच इतर भुसार मालाच्या जाहीर लिलावाची उत्साहपूर्ण सुरुवात झाली. सभापती डॉ.संजय रोडगे यांच्या उपस्थितीत हा लिलाव पार पडला.
या लिलावप्रसंगी सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोडगे, संचालक, सुरेंद्र तोष्णीवाल, दत्ताराव कदम, रामेश्वर राठी, अनिल बर्डे, सचिव दीपक शिंगणे, व्यापारी सुरेंद्र सेठ तोष्णीवाल, द्वारकादास झवर, ओमप्रकाश तोष्णीवाल, संतोष सोमानी, संजय परतानी, सतीश करवा, प्रकाश सोमानी, राजेंद्र प्रसाद मनियार, सुरेश राठी, रामेश्वर सोमानी, सागर करवा, रामेश्वर साबू, यासह अडत्या, शेतकरी बांधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सभापती डॉ.रोडगे यांचे स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी सभापती डॉ. संजय रोडगे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, यासाठी बाजार समिती सदैव कटिबद्ध आहे. पारदर्शक व प्रामाणिक लिलाव पद्धतीमुळे शेतकऱ्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. आगामी काळात शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा समितीचा प्रयत्न राहील.”
लिलावाच्या प्रारंभी गिरीश बाबासाहेब काकडे (हातनुर) यांना पहिला मान मिळाला.
लिलाव प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. तसेच त्यांच्या मालाला योग्य दर मिळण्याची संधी उपलब्ध झाली असून, बाजार समितीच्या पारदर्शक व्यवहारपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरफलकानुसार १३ ऑक्टोबरचे भाव पुढीलप्रमाणे –
सोयाबीन: २८७ क्विंटल. कमाल ₹४०२६, किमान ₹३०७१, सरासरी ₹३७९९
तूर (लाल): २० क्विंटल. कमाल ₹६२४१, किमान ₹६२००, सरासरी ₹६२००
तूर (पांढरी): ०७ क्विंटल. कमाल ₹६१३५, किमान ₹५९००, सरासरी ₹६१३५
गहू: ०६ क्विंटल. सरासरी ₹२५००

Post Views: 1,365
Please Share
Previous Post

मनाला तणावमुक्त, आनंददायी ठेवा

Next Post

चंदनशिव यांनी मांडले ग्रामीण व्यवस्थेचे वास्तव

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
चंदनशिव यांनी मांडले ग्रामीण व्यवस्थेचे वास्तव

चंदनशिव यांनी मांडले ग्रामीण व्यवस्थेचे वास्तव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ