देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

मनाला तणावमुक्त, आनंददायी ठेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 14, 2025
in परभणी
0
मनाला तणावमुक्त, आनंददायी ठेवा
Please Share

धन्वंतरी जयंतीप्रसंगी वैद्य भंडारी यांचे प्रतिपादन

परभणी : धन्वंतरी जयंतीनिमित्त परभणी येथील आयुर्वेद व्यासपीठ शाखेच्या वतीने १२ ऑक्टोबर २०२५ रोजी श्री शिवाजी महाविद्यालय सभागृहामध्ये पुणे येथील प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य विराज भंडारी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. तणावमुक्त आनंददायी मन हेच आरोग्याचे खरे धन आहे, असे वैद्य भंडारी यांनी यावेळी सांगितले. आरोग्यपर व्याख्यानाचे हे २८ वे वर्ष होते. “मणक्यांचे विकार; घेऊ आयुर्वेदाचा आधार” या विषयावर वैद्य भंडारी यांनी विचार मांडले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांनी उद्घाटन केले. प्रमुख पाहुणे म्हणून अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, तर अध्यक्षस्थानी श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब जाधव होते. वैद्य भंडारी यांनी व्याख्यानात, चालण्याची बसण्याची योग्य पद्धत कशी असावी तसेच कुठला आहार विहार घेतल्यामुळे मणक्याचे आरोग्य चांगले राहील याविषयी उत्तम मार्गदर्शन केले. डॉ.प्रताप काळे यांनी आयुर्वेद उपचाराची परिपूर्णता विशद करून त्याचा अवलंब करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक शाखाध्यक्ष वैद्य विनोद पत्की यांनी केले. सूत्रसंचालन वैद्य पूजा बाहेती यांनी केले. धन्वंतरी स्तवन स्मिता कुलकर्णी, वक्त्यांचा परिचय स्वप्नजा कळमकर यांनी करून दिला. सचिव गुरुदत्त चौधरी यांनी आभार मानले. नरेंद्र ब्रह्मपूरकर यांच्या आरोग्यदानाने सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोषाध्यक्ष वैद्य विवेक गुंडेवार, कुणाल कौसडीकर, अमोल दीक्षित, मुक्तेश्वर पारवे, एकनाथ चोपडे, पद्माकर फुटाणे, संतोष वाईकर, मनोज दीक्षित, विद्या भालेराव, मेघना मुंदडा, सुचिता चांडक, अश्विनी निर्मळ, सारिका ब्रह्मपुरीकर आदींनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,206
Please Share
Previous Post

सेलूच्या ‘कोहिनूर’ला चौथ्यांदा सुवर्णसन्मान

Next Post

सोयाबीन,भुसार मालाचा लिलाव सुरू

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सोयाबीन,भुसार मालाचा लिलाव सुरू

सोयाबीन,भुसार मालाचा लिलाव सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

शेलगाव शिवार परिसरातील घटना; तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी मंगरुळपीर (फुलचंद भगत) : मंगरुळपीर लगतच्या शेलगाव ग्रामपंचायत हद्दीतील वाशिम पेट्रोल...

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

सेवावर्धिनी संस्थेचा पुढाकार; देगलूर येथून विशेष दगड सेलू : देशपातळीवर चर्चेत आलेल्या सेलू (जि. परभणी) तालुक्यातील वालूर येथील सर्पिलाकार बारवेच्या...

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ