देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूच्या ‘कोहिनूर’ला चौथ्यांदा सुवर्णसन्मान

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 14, 2025
in परभणी
0
सेलूच्या ‘कोहिनूर’ला चौथ्यांदा सुवर्णसन्मान
Please Share

उत्कृष्ट निर्यात कामगिरीबद्दल राज्य सरकारच्या उद्योग विभागातर्फे मुंबईत गौरव

सेलू (जि. परभणी) : येथील कोहिनूर रोप्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसाठी १३ ऑक्टोबर २०२५ हा दिवस अभिमानाचा ठरला आहे. वर्ष २०२२–२३ मधील त्यांच्या उत्कृष्ट निर्यात कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने आयोजित केलेल्या भव्य सोहळ्यात या कंपनीला सुवर्ण पदक निर्यात उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबईतील ताज पॅलेस, बांद्रा येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत, मुख्य सचिव राजेश कुमार, उद्योग सचिव डॉ. पी. अंबालगन, तसेच उद्योग विकास आयुक्त दिपेंद्र सिंह कुशवाहा आणि इतर अनेक मान्यवरांच्या शुभहस्ते हा बहुमान देण्यात आला. कंपनीतर्फे संचालक रामवल्लभ बाहेती आणि महेश बाहेती यांनी हा पुरस्कार स्वीकारला.विशेष म्हणजे, कोहिनूर रोप्स प्रा. लि. यांना महाराष्ट्र शासनाकडून निर्यात क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरव मिळण्याची ही सलग चौथी वेळ आहे. या सन्मानामुळे भारताच्या औद्योगिक प्रगतीतील त्यांचे अग्रगण्य स्थान अधिक भक्कम झाले आहे.

कोहिनूर परिवार, हा बहुमान आपल्या निष्ठावंत कामगार बांधवांना, जगभरातील ग्राहकांना आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रगतिशील औद्योगिक दृष्टीकोनास आदरपूर्वक अर्पण करतो, अशी प्रतिक्रिया उद्योजक नंदकिशोर बाहेती यांनी दिली आहे.

Post Views: 1,419
Please Share
Previous Post

१०१ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य

Next Post

मनाला तणावमुक्त, आनंददायी ठेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
मनाला तणावमुक्त, आनंददायी ठेवा

मनाला तणावमुक्त, आनंददायी ठेवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ