देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

क्रिकेट स्पर्धेत ‘प्रिन्स’चे निर्विवाद वर्चस्व

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 27, 2025
in परभणी
0
क्रिकेट स्पर्धेत 'प्रिन्स'चे निर्विवाद वर्चस्व
Please Share

सर्व गटांमध्ये प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता

सेलू : क्रीडा व युवक सेवा संचनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी आणि श्रीराम प्रतिष्ठान, सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलने घवघवीत यश मिळवले आहे. नूतन महाविद्यालय, सेलूच्या मैदानावर २५ आणि २६ सप्टेंबर रोजी ही तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलने १७ वर्षाखालील मुले, १७ वर्षाखालील मुली आणि १४ वर्षाखालील मुले अशा सर्व गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. सर्व गटांमध्ये विजेतेपद मिळवून प्रिन्स स्कूलने सेलू तालुक्यात आपले वर्चस्व सिद्ध केले असून, आता त्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली पात्रता निश्चित केली आहे.

या विजयी खेळाडूंना प्रमोद गायकवाड, कपिल ठाकूर आणि सुरज शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रगती क्षिरसागर आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. तसेच, पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.

Post Views: 1,315
Please Share
Previous Post

सेलूकरांचे श्रद्धास्थान श्री जगदंबा देवी

Next Post

‘तुम्ही एकटे नाहीत, सरकार पाठीशी’

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
'तुम्ही एकटे नाही, सरकार पाठीशी'

'तुम्ही एकटे नाहीत, सरकार पाठीशी'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ