देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेवा संस्थेमार्फत पूरग्रस्तांना मदत कीट वाटप

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 15, 2025
in परभणी
0
Please Share

९ गावांमध्ये ५०१ कुटुंबांना आणि ३०० विद्यार्थांना मदत

परभणी : येथील सोशल एम्पॉवरमेंट अ‍ॅण्ड व्हालंटरी असोसिएशन (‘सेवा’ संस्था) आणि ‘गुंज’ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य कीटचे वाटप करण्यात आले.

अलीकडील अतिवृष्टीमुळे अनेक भागांतील नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्‍वभूमीवर संस्थेने तातडीने मदतकार्य हाती घेतले. या उपक्रमांतर्गत एकूण ९ गावांमध्ये ५०१ कुटुंबांना आणि ३०० विद्यार्थांना मदत पोहोचविण्यात आली. या कीटमध्ये अन्न-धान्य, आवश्यक घरगुती वस्तू, कपडे तसेच स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य समाविष्ट होते. स्थानिक स्वयंसेवक, ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी आणि संस्था कार्यकर्त्यांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वीरीत्या पार पडली.

दरम्यान, आपत्तीच्या काळात प्रत्येकाने मानवीतेच्या भावनेतून मदतीचा हात पुढे करणे आवश्यक आहे. सेवा आणि गुंज संस्थेचा प्रयत्न हाच आहे की प्रत्येक गरजू कुटुंबापर्यंत मदतीचा किरण पोहोचावा, असे मत संस्थेचे कार्यकर्ते मुंजाजी कदम तसेच सुदाम शिंदे यांनी व्यक्त केले.

Post Views: 1,157
Please Share
Previous Post

अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध : आमदार डॉ. राहुल पाटील

Next Post

“केमिस्ट”वरील अन्यायकारक कारवाईबद्दल एमएससीडीएद्वारे खंत

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूत २ फेब्रुवारीला शिष्यवृत्ती सराव परीक्षा

"केमिस्ट"वरील अन्यायकारक कारवाईबद्दल एमएससीडीएद्वारे खंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

पोलिसांची गस्त सुरू असतानाच चोरी; फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड पाचारण पालम : शहरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी दुकाने...

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक; निवडणूक निरीक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी परभणी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची...

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

आरती शेळके, वैष्णवी कुबडे सर्वप्रथम; प्रवेश प्रक्रिया सुरू परभणी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ