देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

महोत्सव समिती अध्यक्षपदी समीर दुधगावकर

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 30, 2026
in परभणी
0
महोत्सव समिती अध्यक्षपदी समीर दुधगावकर
Please Share

विविध विधायक उपक्रमांनी महानायकांचा जयंती सोहळा साजरा होणार

परभणी: जातीअंताची लढाई लढणाऱ्या महानायकांची जयंती सर्वधर्मीय आणि संविधानप्रेमी नागरिकांच्या सामूहिक समन्वयातून साजरी करण्याचा अनोखा पायंडा गेल्या १८ वर्षांपासून परभणीत सुरू आहे. २०२६ या वर्षाची कार्यकारिणी निवडण्यासाठी २९ मार्च रोजी शासकीय विश्रामगृह सावली येथे ज्येष्ठ साहित्यिक दि. फ. लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक बैठक पार पडली. या बैठकीत महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी समीर गणेशराव दुधगावकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

तसेच कार्याध्यक्षपदी डॉ. सुनील जाधव व प्रा. डॉ. सुरेश हिवराळे आणि मुख्य समन्वयक पदी अनिताताई सरोदे यांची निवड झाली.यावेळी महोत्सव समितीचे निमंत्रक यशवंत मकरंद यांनी आगामी महोत्सवातील विविध उपक्रम जाहीर केले. यामध्ये ५००० वृक्षारोपण, १८ तास अभ्यास अभियान, आदर्श भीम जयंती पुरस्कार, सम्यक जीवन गौरव पुरस्कार, आंतरराष्ट्रीय विचार उत्सव, त्रैभाषिक कवी संमेलन, आंबेडकरी जलसा, परिसंवाद आणि राज्यस्तरीय स्पर्धांचा समावेश आहे. बैठकीचे सूत्रसंचालन डॉ. सुरेश हिवराळे यांनी केले, तर डॉ. सुनील जाधव यांनी भूमिका मांडली आणि प्रा. डॉ. सुरेश शेळके यांनी आभार मानले.नूतन कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून मुदस्सीर असरार, डॉ. सुरेश हिवराळे, कॉ. प्रशांत गोरै, डॉ. भारत नांदुरे, संजय आदोडे यांची निवड झाली. सचिवपदी रवी पुराणिक, त्र्यंबक वडसकर, डॉ. ग्यानदेव उपाडे तर संघटक म्हणून अमित मोगल, डॉ. राम खरबे, नितीन गोगलगावकर, राजकुमार एंगडे यांची नियुक्ती करण्यात आली. उपक्रम प्रमुख म्हणून भूषण मोरे, दिलीप बनकर, राहुल धबाले, संघपाल आढागळे आणि संयोजक म्हणून प्रेमानंद बनसोडे, प्राचार्य विठ्ठल घुले, एन. आय. काळे, प्रा. डॉ. सुरेश शेळके, दिगांबर जाधव, परमेश्वर जवादे कार्य पाहणार आहेत. युवा समन्वयक म्हणून विश्वजित वाघमारे, अर्जुन पंडित, साकेत परसोडे, किशोर कांबळे, अनिकेत साळवे, आर्यन बनसोडे यांची निवड झाली. मुख्य निमंत्रक पदी यशवंत मकरंद, संजीव आढागळे, सुनील ढवळे, रवी पंडित, प्रा. डॉ. भास्कर गायकवाड, उत्तमराव गायकवाड, कॉ. प्रेम धोंगडे, ज्ञानोबा खरात, कमळाजी कावळे आणि भारत खाडे यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीस जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 1,500
Please Share
Previous Post

भगवान महावीर जयंती उत्साहात

Next Post

भगवान महावीर यांचा जयघोष

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
भगवान महावीर यांचा जयघोष

भगवान महावीर यांचा जयघोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

मंगरूळपीर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल देशनिष्ठ प्रतिनिधी, मंगरूळपीर : देपूळ ता. वाशिम येथील एका महिलेसह तिच्या नातवाला जुन्या...

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ