देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

जिंतुरात रविवारी रंगणार ‘ काव्यजागर ‘

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 4, 2025
in परभणी
0
जिंतुरात रविवारी रंगणार ‘ काव्यजागर ‘
Please Share

शब्द सह्याद्री प्रतिष्ठानचा उपक्रम, कोजागिरी पौर्णिमेनिमित्त १० वर्षांची परंपरा

जिंतूर : शब्द सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त काव्य जागर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गेली १० वर्षे ही परंपरा प्रतिष्ठानने जपली आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त रसिक बंधू-भगिनींनी उपस्थित राहून या काव्यमय संध्येचा आनंद घ्यावा, असे आवाहन शब्द सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

कुठे आणि कधी?

जिंतूर शहरातील लक्ष्मी फंक्शन हॉल येथे रविवारी, ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता ही काव्य मैफल रंगणार आहे.

कोण असणार उपस्थित?

या काव्य जागरासाठी छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध कवी निलेश चव्हाण, परभणी येथील कवी केशव खटिंग आणि छत्रपती संभाजीनगर येथील कवी महेश अचिंतलवार हे मान्यवर कवी उपस्थित राहणार आहेत. हे कवी आपल्या कवितांनी रसिकांना मंत्रमुग्ध करतील.

Post Views: 1,353
Please Share
Previous Post

पिकविम्यापासून वंचित शेतकऱ्यांचा आक्रोश

Next Post

प्रश्नपत्रिकेत सुसूत्रता; एससीईआरटीचे धोरण

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
प्रश्नपत्रिकेत सुसूत्रता; एससीईआरटीचे धोरण

प्रश्नपत्रिकेत सुसूत्रता; एससीईआरटीचे धोरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ