देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home क्रीडा

मातीच्या मैदानावरील कबड्डी मॅटवर

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 10, 2025
in क्रीडा, परभणी
0
मातीच्या मैदानावरील कबड्डी मॅटवर
Please Share

सेलूत शालेय जिल्हा कबड्डी क्रीडा स्पर्धा उत्साहात, ६३० खेळाडूंनी घेतला सहभाग

सेलू : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी, नूतन विद्यालय सेलू यांच्यावतीने शालेय जिल्हा कबड्डी क्रीडा स्पर्धा बुधवारी (ता. आठ) नूतन इनडोअर क्रीडा हॉलमध्ये झाल्या.नूतन शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. व्ही. के. कोठेकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. प्रथमच मातीवरील कबड्डी खेळ मॅटवर घेण्यात आला. याचा ग्रामीण भागातील खेळाडूंनी आनंद घेतला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम. लोया, राज्य क्रिडा मार्गदर्शक संजय मुंढे, डी.डी. सोन्नेकर, गणेश माळवे, प्रशांत नाईक, पी.आर. जाधव, माधव शिंदे, ज्ञानेश्वर गिरी, भारत धनले, तुकाराम शेळके उपस्थित होते. या स्पर्धेत १४, १७, १९ वर्षे वयोगटातील मुले व मुली जिल्ह्यातील ५४ संघांतील ६३० खेळाडू सहभागी झाले. शालेय जिल्हा कबड्डी क्रीडा स्पर्धा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे : १४ वर्षे मुली गटात प्रथम : पाथरी तालुका, द्वितीय : सेलू तालुका. १७ वर्षे मुली गटात प्रथम गंगाखेड तालुका, द्वितीय जिंतूर तालुका. १९ वर्षे मुलींच्या गटात प्रथम: सेलू तालुका, द्वितीय : गंगाखेड तालुका. १९ वर्षे मुले गटात नूतन महाविद्यालय सेलू तालुका, द्वितीय गंगाखेड तालुका, १७ वर्षे मुले गटात : गंगाखेड तालुका, द्वितीय सेलू तालुका. बक्षीस वितरण समारंभास दिनकर वाघ, जयप्रकाशजी बिहाणी, संजय मुंढे, कैलास काळे, गुलाब रोडगे, गणेश माळवे, किशन भिसे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशांत नाईक यांनी, तर आभार किशोर ढोके यांनी मानले. डॉ. खाजा अ. खदिर, योगेश जोशी, शेख कलिम, राहुल आंबेगावकर, धनंजय नखाते, विठ्ठल पुरी, नीलेश पवार यांनी पंच म्हणून काम पाहिले.

Post Views: 1,333
Please Share
Previous Post

सिंगलफेज लाईन तत्काळ सुरू करा

Next Post

क्युरिऑसिटी सायन्स सेंटरचे आज भूमिपूजन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
क्युरिऑसिटी सायन्स सेंटर आज भूमिपूजन

क्युरिऑसिटी सायन्स सेंटरचे आज भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

परभणीच्या प्रसिद्ध चित्रकार काका यांची चित्रे मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये

परभणीच्या प्रसिद्ध चित्रकार काका यांची चित्रे मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 10, 2026
0

'फ्रीडम सीझन ३' आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ७ कलाकृतींची निवड; ११ ते १३ ऑगस्टदरम्यान आयोजन परभणी : परभणीच्या ग्रामीण भागातील चित्रकार सुशीलकुमार...

रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये गुणवंतांचा सत्कार

रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये गुणवंतांचा सत्कार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 10, 2026
0

प्रेसिडेंशियल टेस्ट, मंथन परीक्षा व डॉ. होमी भाभा वैज्ञानिक परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : एल.के.आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल...

सेलूत अनेकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

सेलूत अनेकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 10, 2026
0

माजी आमदार हरिभाऊ लहाने यांचा पुढाकार सेलू : माजी आमदार हरिभाऊ लहाने आणि सेलू तालुकाप्रमुख संदीप लहाने यांच्या पुढाकाराने सेलू...

४० तासांच्या मध्यस्थी प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ

४० तासांच्या मध्यस्थी प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 10, 2026
0

मध्यस्थी ही वाद मिटवून सौहार्द निर्माण करण्याचे प्रभावी माध्यम : प्रमुख जिल्हा न्यायाधीश आर. एम. सादराणी परभणी : मुख्य मध्यस्थी...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ