देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

महावितरणच्या रस्त्याची दैना; अभियंता कार्यालयही कुलूप बंद‌ !

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 29, 2025
in परभणी, मराठवाडा
0
महावितरणच्या रस्त्याची दैना; अभियंता कार्यालयही कुलूप बंद‌ !
Please Share

ग्राहक, महिला, नागरिक त्रस्त; कोणी वाली आहे ?

सेलू : सेलू येथील महावितरण कार्यकारी अभियंता कार्यालयात जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. विभागीय कार्यालयाचा दर्जा मिळाला असला तरी, या कार्यालयात प्रवेश करण्याचा मुख्य रस्ता चिखलामुळे पूर्णपणे खराब झाला आहे.

कामकाजाबद्दलही अनेक तक्रारी

या कार्यालयाच्या कामकाजाबद्दलही अनेक तक्रारी आहेत. कनिष्ठ अभियंता पद अनेक दिवस रिक्त होते आणि नुकतेच रुजू झालेले कनिष्ठ अभियंता कार्यालयात कमी वेळ थांबतात. कार्यालय अनेकदा कुलूपबंद असते. अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष सतीश जाधव यांनी २८ ऑगस्ट रोजी हा प्रत्यक्ष अनुभव सांगितला आहे. याशिवाय, सौर ऊर्जेची प्रलंबित कामे, वाढीव वीजबिलांच्या तक्रारी आणि वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्या कायम आहेत. कनिष्ठ अभियंत्यांचा फोन बंद असतो, अशीही ग्राहकांची तक्रार आहे.

राज्यमंत्र्यांनी लक्ष घालावे

हा परिसर खुद्द राज्याच्या वीजमंत्र्यांचा मतदारसंघ असल्याने लवकरात लवकर या समस्यांवर तोडगा निघेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीने या गंभीर बाबीची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Post Views: 1,728
Please Share
Previous Post

उत्कृष्ट ग्रंथालय आणि ग्रंथालय कार्यकर्ता-सेवक पुरस्कार

Next Post

मारुती चितमपल्ली यांनी निसर्गलेखन समृद्ध केले

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
मारुती चितमपल्ली यांनी निसर्गलेखन समृद्ध केले

मारुती चितमपल्ली यांनी निसर्गलेखन समृद्ध केले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ