देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 7, 2025
in महाराष्ट्र
0
Please Share

मुंबई, दि. ६ : राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी नगर विकास विभागांचे अपर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, उपसचिव प्रियांका कुलकर्णी, छापवाले, उपसचिव विद्या हम्पय्या, अनिरुद्ध जेवळीकर, यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नगरपरिषदांचे प्रवर्गनिहाय आरक्षण

राज्यातील २४७ नगरपरिषदेपैकी ३३ पदे अनुसूचित जातींसाठी व ११ पदे अनुसूचित जमातीसाठी आणि ६७ पदे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहेत. तर १३६ पदे खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

१. अनुसूचित जातीसाठी आरक्षित पदे (एकूण ३३ पदे)

  • महिलांसाठी आरक्षित नगरपरिषद (१७ पदे): देऊळगाव राजा, मोहोळ, तेल्हारा, ओझर, वाना डोंगरी (नागपूर), भुसावळ, घुग्घुस, चिमूर, शिर्डी, सावदा, मैंदर्गी, डिगडोह (देवी), दिग्रस (यवतमाळ), अकलूज, परतूर, बीड, शिरोळ.
  • सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित नगरपरिषद (१६ पदे): पांचगणी, हुपरी, कळमेश्वर, फुरसुंगी ऊरुळी-देवाची, शेगांव, लोणावळा, बुटीबोरी, आरमोरी, मलकापूर (जि.सातारा), नागभिड, चांदवड, अंजनगांवसूर्जी, आर्णी, सेलू, गडहिंग्लज, जळगांव-जामोद.

२. अनुसूचित जमातीसाठी आरक्षित पदे (एकूण ११ पदे)

  • महिलांसाठी आरक्षित (६ पदे): पिंपळनेर, शेंदूरजनाघाट, भडगांव, यवतमाळ, उमरी, वणी.
  • सर्वसाधारण प्रवर्गासाठी (५ पदे): पिंपळगांव-बसवंत, राहुरी, एरंडोल, अमळनेर, वरुड.

३. नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) या प्रवर्गासाठी आरक्षित पदे (एकूण ६७ पदे)

  • सर्वसाधारण गटासाठी आरक्षित (३३ पदे): तिरोडा, वाशिम, भद्रावती, परांडा, नंदुरबार, खापा, शहादा, नवापूर, त्र्यंबक, कोपरगांव, मंगरुळपीर, कन्हान-पिंपरी, पाथर्डी, रामटेक, नशिराबाद, पालघर, वरणगांव, मलकापूर (जि.बुलडाणा), इस्लामपूर, मोहपा, तुमसर, महाड, राहता, श्रीवर्धन, ब्रम्हपूरी, दर्यापूर, वैजापूर, गोंदिया, सांगोला, वर्धा, येवला, कंधार, शिरपूर-वरवाडे.
  • महिलांसाठी आरक्षित (३४ पदे): धामणगांव रेल्वे, भोकरदन, भगूर, मालवण, वरोरा, हिंगोली, मोर्शी, उमरेड, हिवरखेड, बाळापूर, शिरुर, कुळगांव-बदलापूर, देगलूर, नेर-नबाबपूर, धाराशिव, इगतपूरी, माजलगांव, मुल, बल्लारपूर, जुन्नर, कुर्डूवाडी, औसा, मुरुड-जंजिरा, अकोट, विटा, चोपडा, सटाणा, काटोल, दौंड, रोहा, देसाईगंज, पुलगांव, कर्जत (जि.रायगड), दोंडाईचा-वरवाडे.

४. खुला प्रवर्ग (एकूण १३६ पदे)

  • सर्वसाधारण गटासाठी आरक्षित (६८ पदे): फलटण, अहमदपूर, पाथरी, चाळीसगांव, तळोदा, वाई, नांदगांव, जयसिंगपूर, निलंगा, लोहा, खोपोली, राजगुरूनगर, कराड, जेजुरी, उमरगा, आळंदी, पुसद, बारामती, जत, पारोळा, तळेगांव-दाभाडे, सासवड, गडचांदुर, रिसोड, वेंगुर्ला, पातूर, किल्लेधारुर, चिखली, मेहकर, दारव्हा, सिल्लोड, सिन्नर, देवळी, मुरूम, वडगांव, महाबळेश्वर, आष्टा, दुधणी, कुंडलवाडी, खुलताबाद, नरखेड, राजुरा, सिंदखेडराजा, वाडी, डहाणू, देवळाली-प्रवरा, कामठी, अक्कलकोट, सातारा, भोर, इंदापूर, चिपळून, माथेरान, श्रीगोंदा, श्रीरामपूर, मनमाड, नळदुर्ग, भोकर, बिलोली, अंबेजोगाई, जिंतूर, सोनपेठ, गंगापूर, पांढरकवडा, घाटंजी, मुर्तीजापूर, चिखलदरा, तुळजापूर.
  • महिलांसाठी आरक्षित (६८ पदे): परळी-वैजनाथ, मुखेड, अंबरनाथ, अचलपूर, मुदखेड, पवणी, कन्नड, मलकापूर (जि.कोल्हापूर), मोवाड, पंढरपूर, खामगांव, गंगाखेड, धरणगांव, बार्शी, अंबड, गेवराई, म्हसवड, गडचिरोली, भंडारा, उरण, बुलडाणा, पैठण, कारंजा, नांदुरा, सावनेर, मंगळवेढा, कळमनूरी, आर्वी, किनवट, कागल, संगमनेर, मुरगुड, साकोली, कुरुदंवाड, पुर्णा, कळंब, चांदुररेल्वे, चांदुरबाजार, भुम, रत्नागिरी, रहिमतपूर, खेड, करमाळा, वसमत, हिंगणघाट, रावेर, जामनेर, पलुस, यावल, सावंतवाडी, जव्हार, तासगांव, राजापूर, सिंधीरेल्वे, जामखेड, चाकण, शेवगांव, लोणार, हदगांव, पन्हाळा, धर्माबाद, उमरखेड, मानवत, पाचोरा, पेण, फैजपूर, उदगीर, अलीबाग.

नगर पंचायतीचे आरक्षण

राज्यातील १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण आज काढण्यात आले.

  • अनुसूचित जाती: एकूण १८ जागा (महिला ९, सर्वसाधारण ९)
    • महिलांसाठी (९ पदे): निलडोह, गोधनी(रेल्वे), कोरची, बहादुरा, धानोरा, गौंडपिंपरी, ढाणकी, अहेरी, बेसा-पिपळा.
    • सर्वसाधारण (९ पदे): येरखेडा, कांद्री (कन्हान), भिसी, कुरखेडा, देवरी, माळेगांव(ब्रु.), बिडगांव-तरोडी (खुर्द)-पांढुर्णा, भातकुली, दहीवडी.
  • अनुसूचित जमाती: एकूण १३ जागा (महिला ७, सर्वसाधारण ६)
    • महिलांसाठी (७ पदे): भिवापूर, अर्जुनी-मोरगांव, सिरोंचा, हिंगणा, समुद्रपूर, पाली, देवळा.
    • सर्वसाधारण (६ पदे): कोरपणा, कळंब, माणगांव, गोरेगांव, सेलू, सिंदेवाही.
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी): एकूण ४० पदे (महिला २०, सर्वसाधारण २०)
    • सर्वसाधारण (२० पदे): पारनेर, तळा, खानापूर, पालम, मंठा, कोंढाळी, माळशिरस, एटापल्ली, झरी-जामणी, पोंभूर्णा, माहूर, आटपाडी, मालेगांव-जहांगिर, तिर्थपूरी, कणकवली, शिरुर-कासार, विक्रमगड, अकोले, मोखाडा, सुरगणा.
    • महिलांसाठी (२० पदे): घनसावंगी, भामरागड, मंचर, पाटोदा, माढा, कळवण, सावली, मानोरा, मारेगांव, आष्टी (जि.वर्धा), तलासरी, वडवणी, पोलादपूर, खालापूर, शिरुर-अनंतपाळ, जाफ्राबाद, चाकूर, आष्टी (जि.बीड), जिवती, कर्जत (जि.अहिल्यानगर).
  • खुला प्रवर्ग: एकूण ७६ जागा (महिला ३८, सर्वसाधारण ३८)
    • सर्वसाधारण (३८ पदे): शेंदूर्णी, साक्री, सालेकसा, कवठे-महांकाळ, देवणी, मोताळा, अर्धापूर, बोदवड, हिमायतनगर, कसई-दोडामार्ग, मुलचेरा, धडगांव-वडफळ्या, कुडाळ, कोरेगांव, दापोली, वाभवे-वैभववाडी, निफाड, चंदगड, चार्मोर्शी, बदनापूर, कारंजा, धारणी, फुलंब्री, हातकणंगले, लोहारा (ब्रु.), मुरबाड, केज, आजरा, संग्रामपूर, खंडाळा, वडूज, देवगड-जमसंडे, नेवासा, मौदा, शिराळा (जि.सांगली), नायगाव, सेनगाव, महागाव.
    • महिलांसाठी (३८ पदे): बाभुळगांव, मुक्ताईनगर, कुही, देहू, शहापूर, पारशिवनी, वडगांव-मावळ, तिवसा, मंडणगड, शिंदखेडा, लांजा, देवरुख, वाडा, लोणंद, मेढा, जळकोट, दिंडोरी, सडक-अर्जुनी, म्हसळा, नातेपुते, रेणापूर, लाखणी, औंढा-नागनाथ, पाटण, पेठ, कडेगांव, अनगर, महादूला, सोयगांव, वैराग, लाखांदूर, राळेगांव, गुहागर, नांदगांव-खडेश्वर, महाळुंग-श्रीपूर, वाशी (जि.धाराशिव), बार्शी-टाकळी, मोहाडी.

आरक्षण सोडत पारदर्शकपणे राबविली – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात आली, असे नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले. त्यांनी महिला प्रवर्गासाठी आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या भगिनींना तसेच या निवडणुकीसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Post Views: 1,229
Please Share
Previous Post

जिंतुरातील अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश

Next Post

दम्याच्या २५६ रुग्णांना मोफत औषधी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
दम्याच्या २५६ रुग्णांना मोफत औषधी

दम्याच्या २५६ रुग्णांना मोफत औषधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ