देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

बालवैज्ञानिक स्पर्धेत ‘नूतन’ चे घवघवीत यश

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 16, 2025
in परभणी
0
बालवैज्ञानिक स्पर्धेत 'नूतन' चे घवघवीत यश
Please Share

१६ विद्यार्थ्यांची द्वितीय फेरीसाठी निवड

सेलू/प्रतिनिधी : येथील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा २०२५ मध्ये घवघवीत यश मिळवले आहे. या स्पर्धेची पूर्व परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण होऊन विद्यालयाचे एकूण १६ विद्यार्थी दुसऱ्या स्तरावरील प्रात्यक्षिक परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
या स्पर्धेत इयत्ता नववीतील ११ आणि इयत्ता सहावीतील ५ अशा एकूण १६ विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. इयत्ता नववीतून कृष्णा वाटाणे, मृण्मयी इक्कर, पार्थ चौधरी, दीपक काष्टे, मैथिली मोरे, दत्तप्रसाद लवराळे, शिवम वैद्य, साईराज दौड, विनय बेले, आरीज खान पठाण आणि अर्णव क्षीरसागर यांची निवड झाली आहे. तर इयत्ता सहावीतून शब्दा लाठकर, धनश्री शेळके, आर्या कुलकर्णी, स्वराज सोंजे आणि प्रसाद सोनी या विद्यार्थ्यांनी द्वितीय स्तरावर धडक मारली आहे.
विद्यार्थ्यांना अनंतकुमार विश्वंभर, विभागप्रमुख गोपाल आम्ले, आदिती आंबेकर आणि अश्विनी पटाईत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया, उपाध्यक्ष डी. के. देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी आणि प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. तसेच मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल व शंकर बोधनापोड यांनी यशस्वी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करत पुढील फेरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post Views: 1,691
Please Share
Previous Post

पोदार जंबो किड्समध्ये ‘आनंद नगरी’

Next Post

एकाच दिवशी १३ चषकांवर कोरले नाव

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
एकाच दिवशी १३ चषकांवर कोरले नाव

एकाच दिवशी १३ चषकांवर कोरले नाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ