देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

परभणीत शिवसेना उबाठा, काँग्रेसचे वर्चस्व

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 16, 2026
in मराठवाडा
0
परभणीत शिवसेना उबाठा, काँग्रेसचे वर्चस्व
Please Share

परभणी : परभणी महानगरपालिकेच्या ६५ जागांसाठी झालेली निवडणूक प्रक्रिया आणि त्यानंतर जाहीर झालेल्या निकालाने स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालात परभणीकरांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस पक्षाच्या आघाडीच्या बाजूने कौल दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आघाडीने निर्विवाद यश संपादन केले आहे. एकूण ६५ जागांपैकी ३७ जागांवर या आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) २५ जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले, तर काँग्रेसला १२ जागांवर विजय मिळाला. विशेष म्हणजे, कोणत्याही मोठ्या राज्यस्तरीय नेत्याची जाहीर सभा न होताही केवळ स्थानिक नेतृत्वाच्या जोरावर या आघाडीने हे यश खेचून आणले आहे. खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख आणि बाबाजानी दुर्राणी यांनी प्रचाराची धुरा यशस्वीपणे सांभाळली.दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाला केवळ १२ जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसला ११ जागांपर्यंत मतदारांनी मर्यादित ठेवले.

परभणी महानगरपालिका पक्षीय बलाबल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – २५, काँग्रेस -१२
भारतीय जनता पक्ष -१२
राष्ट्रवादी काँग्रेस -११
जनसुराज्य – ३
यशवंत सेना -१
अपक्ष -१

प्रभागनिहाय विजयी उमेदवार व पक्ष

प्रभाग क्रमांक १-

व्यंकट डहाळे (शिवसेना उबाठा)
तिरूमला खिल्लारे (भाजप)
वैशाली दैठणकर (भाजप)
गणेश सुरेशराव देशमुख (कॉंग्रेस)

प्रभाग क्रमांक २-

बागवान मो.सुफियान इब्राहिम (शिवसेना उबाठा)
शेख हुसेना बानो शेख हबीब (शिवसेना उबाठा)
बरेरा उम्मे रोमन मोहमंद बरकतुल्ला (शिवसेना उबाठा)
रईसखान सरफराजखान
(शिवसेना उबाठा)

प्रभाग क्रमांक ३ –

मिलिंद घागरमाळे (शिवसेना उबाठा)
नौशीन अलीम कुरैशी (शिवसेना उबाठा)
सायराबेगम अलिमोद्दीन (शिवसेना उबाठा)
शरफुद्दीन सिद्दीकी (शिवसेना उबाठा)

प्रभाग क्रमांक ४

प्रतिभा अतुल सरोदे (शिवसेना उबाठा)
सपना व्यंकटेश जुकटे (भाजप)
विश्वजीत बुधवंत (भाजप)
अक्षय दिलीपराव देशमुख (राष्ट्रवादी कॉंग्रेस)

प्रभाग क्रमांक ५

गणेश उर्फ बबलु टाक (भाजप)
गिरिजा शंकरराव आजेगावकर (भाजप)
मीना सुरेशराव वरपपुडकर (भाजप)
रितेश झांबड (भाजप)

प्रभाग क्रमांक ६-

आकाश लहाने (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
नाजेमाबेगम शेख अ.रहिम (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
तबस्सुम वसीम शेख ( राष्ट्रवादी कॉंग्रेस)
अब्दुल कलीम अहेमद ( राष्ट्रवादी कॉंग्रेस)

प्रभाग क्रमांक ७

फातिमाबेगम अब्दुल मुस्ताक (कॉंग्रेस)
रजिया बेगम म.युनूस (अपक्ष)
गुलमीरखान कलंदरखान (कॉंग्रेस)
सुनील देशमुख ( कॉंग्रेस)

प्रभाग क्रमांक ८

सबाह आफरीन साजीद अन्सारी (शिवसेना उबाठा)
सबीहाबेगम हसन बाजहाव (शिवसेना उबाठा)
सय्यद इकबाल सय्यद खाजा (शिवसेना उबाठा)
सय्यद समी उर्फ माजुलाला (शिवसेना उबाठा)

प्रभाग क्रमांक ९

भगवान वाघमारे ( कॉंग्रेस)
अश्विनी जाधव ( कॉंग्रेस)
शुभांगी पाष्टे ( शिवसेना उबाठा)
दिलीपसिंग ठाकूर (शिवसेना उबाठा)

प्रभाग क्रमांक १०

निर्मला वाघमारे (भाजप)
बयनाबाई शंकरराव बुलबुले ( राष्ट्रवादी कॉंग्रेस)
अर्जुन सामाले ( राष्ट्रवादी कॉंग्रेस)
विजय जामकर ( राष्ट्रवादी कॉंग्रेस)

प्रभाग क्रमांक ११

शमशादबेगम सय्यद इलाही (कॉंग्रेस)
जाकिराबेगम मोहंमद नईमोद्दीन (कॉंग्रेस)
रूखसामाबेगम सय्यद अब्दुल (कॉंग्रेस)
खान मुसदीकखान नुरूल्लाखान (कॉंग्रेस)

प्रभाग क्रमांक १२

राजेश रणखांबे (शिवसेना उबाठा)
जाहेदा तांबोळी (शिवसेना उबाठा)
प्राप्ती राजापुरे (शिवसेना उबाठा)
अर्जुन गुजर (शिवसेना उबाठा)

प्रभाग क्रमांक १३

मिलिंद बामणीकर ( जनसुराज्य शक्ती)
उजमाबेगम लियाकत खान ( राष्ट्रवादी कॉंग्रेस)
जमिलाबेगम सय्यद मुजमील ( जनसुराज्य शक्ती)
सागर गंगाळे (जनसुराज्य शक्ती)

प्रभाग क्रमांक १४-

अखील तरनुम अखील ( राष्ट्रवादी कॉंग्रेस )
समरीन बेगम मोहसीन खान (कॉंग्रेस)
सफियाबेगम जलालोद्दीन काजी ( राष्ट्रवादी कॉंग्रेस)
नदीम इनामदार ( कॉंग्रेस)

प्रभाग क्रमांक १५

अबोली कांबळे (शिवसेना उबाठा)
सुशिता थोरात (भाजप)
अद्वैत सांगळे (भाजप)
सुलोचना भालेराव (शिवसेना उबाठा)
केदार खटिंग (भाजप)

प्रभाग क्रमांक १६

उषा आवचार ((शिवसेना उबाठा)
समिरन बेगम (यशवंत सेना)
शाम खोबे (शिवसेना उबाठा)
शेख रईस शेख हबीब (शिवसेना उबाठा

Post Views: 28
Please Share
Previous Post

सेलू तालुक्यात १ लाख २ हजार मतदार

Next Post

परभणीकरांचा आशीर्वाद सार्थ ठरवू

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
परभणीकरांचा आशीर्वाद सार्थ ठरवू

परभणीकरांचा आशीर्वाद सार्थ ठरवू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ