देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

पालम तालुक्यात अतिवृष्टीचे थैमान

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 28, 2025
in परभणी
0
पालम तालुक्यात अतिवृष्टीचे थैमान
Please Share

जनजीवन विस्कळीत, शेतीचे मोठे नुकसान

पालम ( शिवाजी शिंदे) : पालम शहरासह तालुक्यात हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार शनिवारी ढगफुटीजन्य अतिवृष्टीने थैमान घातले आहे. या मुसळधार पावसामुळे नद्या-ओढ्यांना पूर आला असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. शनिवारी पालम तालुक्यात अतिवृष्टी झाली. रविवारी, २८ सप्टेंबररोजी सकाळीप्राप्त अहवालानुसार पालम तालुक्यात पालम ८१.३, चाटोरी ६६, बनवस ६७.३, तर पेट शिवनी तब्बल १२६.३ मिलीमीटर पावसाची नोंंद झाली आहे.

जनजीवनावर परिणाम : स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांच्या घरांमध्ये तीन ते चार फूट पाणी शिरले होते. यामुळे घरातील गहू, तांदूळ, ज्वारी यांसारखे धान्य भिजून निकामी झाले, तर काही वाहून गेले. अचानक आलेल्या या आसमानी संकटामुळे शेतकरी आणि पूरबाधित नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान : मागील चोवीस तासांपासून तालुक्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात अक्षरशः सागराचे दृश्य दिसत होते. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. या महापुरात शेतकऱ्यांचे बैल, गाई, म्हशी, शेळ्या आणि कोंबड्या यांसारखे पाळीव प्राणीही वाहून गेल्याची माहिती आहे. शनिवारी झालेल्या पावसात पालम येथे १५३.३, चाटोरी येथे १४३, बनस येथे १३९.८, पेठ शिवणी येथे १११.५ आणि राव राजूर येथे ११३.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

संपर्क तुटला, मदतीची मागणी : या महापुरामुळे शहराकडे येणाऱ्या रस्त्यांवरील नद्यांना पूर आल्याने तालुक्यातील नागरिकांचा शहराशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे शासनाने पूरग्रस्त शेतकरी आणि घरात पाणी शिरलेल्या नागरिकांना तातडीने भरीव मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे.

Post Views: 1,271
Please Share
Previous Post

३० सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

Next Post

हृदयाची काळजी घ्या

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
हृदयाची काळजी घ्या

हृदयाची काळजी घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ