देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

पंचनामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2025
in परभणी
0
पंचनामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश
Please Share

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी घेतला आढावा

परभणी : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सेलू आणि जिंतूर येथे २४ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित बैठकीत नैसर्गिक आपत्तीचा सविस्तर आढावा घेतला. या वेळी त्यांनी नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले. तसेच, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणे, रस्ते दुरुस्त करणे, वीजपुरवठा सुरळीत करणे आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे याबाबतही सूचना दिल्या.

सेलू येथील बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, संबंधित विभागांचे प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सेलू तालुक्यातील पिकांचे, शेतीचे, घरांचे आणि सार्वजनिक व्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना, झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर मदत पोहोचवण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. प्रशासकीय पातळीवर कोणताही विलंब न करता सर्व नुकसानीचे पंचनामे लवकर पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यांनी पीक विम्याबद्दल माहिती घेतली, तसेच रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आणि अनेक भागांत विस्कळीत झालेला वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करण्याचे निर्देशही संबंधित विभागांना दिले.

शेतकरी व नागरिकांना झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण करून त्यांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Post Views: 1,300
Please Share
Previous Post

नूतन विद्यालयात शासकीय रेखाकला परीक्षा सुरू

Next Post

मंत्री मकरंद पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
मंत्री मकरंद पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

मंत्री मकरंद पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ