देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

परभणी फाऊंडेशन तर्फे राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 21, 2025
in परभणी, मराठवाडा
0
परभणी फाऊंडेशन तर्फे राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा
Please Share

विजेत्यांना रोख पारितोषिकांसह सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र; विविध पुरस्कारांनीही होणार सन्मान

परभणी : स्वातंत्र्य दिनानिमित्त परभणी फाऊंडेशन, परभणी यांच्या वतीने राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तब्बल ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होत आहेत.

या स्पर्धेत इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होणार असून ती दोन गटांमध्ये विभागली आहे. गट अ (५ वी ते ७ वी) साठी “माझा आवडता वैज्ञानिक, वृक्षवल्ली आम्हां सोयरी, विश्व प्रेरिका मॉ जिजाऊ” हे विषय ठेवण्यात आले आहेत तर गट ब (८ वी ते १० वी) साठी “लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संधी की धोका?, गांधी विचार – आजचा युवक” हे विषय निश्चित करण्यात आले आहेत.स्पर्धेत दोन्ही गटांतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ५००१, ३००१ व २००१ रुपयांची पारितोषिके तसेच स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे. याशिवाय उत्साहवर्धन पुरस्कार (१००१ रुपये), तसेच सर्वोत्कृष्ट लाईक आणि व्ह्यूज पुरस्कार अशी विशेष पारितोषिके देखील ठेवण्यात आली आहेत.दरम्यान, या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ प्राप्त होत असल्यामुळे व्हिडिओ पाठविण्याची अंतिम तारीख दोन दिवसांनी वाढविण्यात आली आहे. सुधारित अंतिम तारीख आता २२ ऑगस्ट २०२५ अशी करण्यात आली आहे. निकाल ५ सप्टेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे.विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्हिडिओ तयार करून संबंधित गटानुसार व्हाट्सअ‍ॅपवर पाठवायचा आहे. गट अ (५ वी ते ७ वी) साठी 9209023043 या नंबरवर तर गट ब (८ वी ते १० वी) साठी 9921144842 या नंबरवर व्हिडिओ व पेमेंटची पावती पाठवावी लागेल.वक्तृत्वकला ही विचारांची मांडणी, आत्मविश्वास वृद्धी, प्रभावी संवादकौशल्य आणि भाषेवरील प्रभुत्व विकसित करणारी महत्त्वाची कला असल्याने अशा स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरतात, असे आयोजकांनी सांगितले.

Post Views: 1,253
Please Share
Previous Post

रांजणी येथील शिवतीर्थावर संत सेना महाराजांना आदरांजली

Next Post

शिक्षणातून आत्मभान जागृत व्हावे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
शिक्षणातून आत्मभान जागृत व्हावे

शिक्षणातून आत्मभान जागृत व्हावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ