देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

प्रथमेश पवारची विभागीय तायकांदो स्पर्धेसाठी निवड

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 10, 2025
in मराठवाडा
0
प्रथमेश पवारची विभागीय तायकांदो स्पर्धेसाठी निवड
Please Share

सेलू : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, परभणी आणि परभणी जिल्हा तायकांदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय तायकांदो स्पर्धेत सेलू येथील न्यू हायस्कूलच्या प्रथमेश भारत पवार याने सुवर्णपदक जिंकले आहे. त्याची आगामी विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. २०२५-२६ या वर्षासाठी आयोजित ही स्पर्धा परभणीच्या जिल्हा क्रीडा संकुलमधील बॅडमिंटन हॉल येथे पार पडली. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, संभाजीनगर अंतर्गत असलेल्या न्यू हायस्कूल, सेलू येथील इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या प्रथमेशने १४ वर्षांखालील वयोगटात उत्कृष्ट कामगिरी करत हे सुवर्णपदक मिळवले. क्रीडा शिक्षक आर.ए.कदम आणि ए.बी.पवार यांचे प्रथमेशला मार्गदर्शन मिळाले.प्रथमेशच्या या लक्षणीय यशाबद्दल मुख्याध्यापक धनंजय भागवत आणि शिक्षकांनी अभिनंदन केले असून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post Views: 1,272
Please Share
Previous Post

‘ नूतन ‘ च्या १९७२ च्या दहावीच्या बॅचचे स्नेहमिलन

Next Post

विद्यार्थी हेच शिक्षकांच्या यशाचा खरा आरसा – करुणा कुलकर्णी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
विद्यार्थी हेच शिक्षकांच्या यशाचा खरा आरसा - करुणा कुलकर्णी

विद्यार्थी हेच शिक्षकांच्या यशाचा खरा आरसा - करुणा कुलकर्णी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ