देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

राजवाडी पुलाला संरक्षण कठडे बसवण्याची मागणी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 21, 2025
in परभणी
0
राजवाडी पुलाला संरक्षण कठडे बसवण्याची मागणी
Please Share

सेलू : सेलू तालुक्यातील राजवाडी गावाजवळ दुधना नदीवरील पुलाची दुरवस्था झाली असून, तो जीर्ण व कमी उंचीचा आहे. या पुलाला संरक्षक कठडे नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, या पुलाला तात्काळ संरक्षक कठडे बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नुकत्याच झालेल्या पावसामुळे नदीला आलेल्या पुरात या पुलावरून वाहून गेल्याने दोन व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुलावर संरक्षक कठडे असते, तर त्यांचा जीव वाचला असता, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. याच घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी बुधवार, २० ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना निवेदन दिले.

या निवेदनात, पुलाला तात्काळ संरक्षक कठडे बसवण्याची तसेच पुलाची उंची कमी असल्यामुळे नवीन पूल बांधण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे. जर प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले, तर २८ ऑगस्टपासून पुलावर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

या निवेदनावर शेळके, अक्षय सोळंके, रामेश्वर वाघमारे, परमेश्वर आवटे, वैभव मोरे, आनंता सूर्यवंशी, गणेश शेवाळे, गौरव बर्वे, आकाश इघवे आणि रवनीत सिंग यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post Views: 1,229
Please Share
Previous Post

यशवंतराव चारठाणकर यांना ‘पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर कला गौरव’ पुरस्कार प्रदान

Next Post

डॉ.अभय बंग यांचे सेलूत शनिवारी व्याख्यान

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
डॉ.अभय बंग यांचे सेलूत शनिवारी व्याख्यान

डॉ.अभय बंग यांचे सेलूत शनिवारी व्याख्यान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ