देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

रायरेश्वर विद्यालयात दहीहंडीचा उत्सव

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 17, 2025
in परभणी
0
रायरेश्वर विद्यालयात दहीहंडीचा उत्सव
Please Share


परभणी : धर्मापुरी पाटी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठान संचलित रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष किरण सोनटक्के आणि सचिव शीतल सोनटक्के यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात राधा आणि कृष्ण यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष किरण सोनटक्के यांनी विद्यार्थ्यांना कृष्णाचा जन्म आणि जन्माष्टमीचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. इयत्ता ५ वीच्या रुद्र संतोष मस्के याने श्रीकृष्णाची, तर वैष्णवी माधव चव्हाण हिने राधेची वेशभूषा परिधान केली होती. तसेच, इयत्ता ६ वीच्या सुप्रिया शेळके आणि श्रेया गायकवाड यांनी गवळणी सादर केल्या. यावेळी दहीहंडी फोडण्यासाठी इयत्ता ४ थी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांनी १० गटांमध्ये नोंदणी केली होती. त्यापैकी इयत्ता ४ थीच्या गटाने दहीहंडी फोडण्याचा मान पटकावला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद वाटण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल पवार आणि सुप्रिया जाधव यांनी केले, तर भुसारे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,122
Please Share
Previous Post

परभणीत नशाबंदी जनजागरण सायकल रॅली

Next Post

सनरायझर्स इंडस्ट्रीजला उत्कृष्ट उद्योग पुरस्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सनरायझर्स इंडस्ट्रीजला उत्कृष्ट उद्योग पुरस्कार

सनरायझर्स इंडस्ट्रीजला उत्कृष्ट उद्योग पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ