देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सनरायझर्स इंडस्ट्रीजला उत्कृष्ट उद्योग पुरस्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 17, 2025
in परभणी
0
सनरायझर्स इंडस्ट्रीजला उत्कृष्ट उद्योग पुरस्कार
Please Share


परभणी : येथील महिला उद्योजकांनी सुरू केलेल्या सनरायझर्स एअर प्रोडक्ट अँड इंडस्ट्रीजला यावर्षीचा ‘उत्कृष्ट उद्योग’ म्हणून जिल्ह्यातून द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त परभणी येथे झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग मंत्रालयातर्फे दरवर्षी लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. यावेळी कार्यक्रमात जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे आणि व्यवस्थापक यंदे उपस्थित होते.

सनरायझर्स एअर प्रोडक्ट अँड इंडस्ट्रीजने आतापर्यंत हजारो रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा केला असून, अनेक महिलांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. परभणी जिल्ह्यात या प्रकारचा हा एकमेव प्रकल्प आहे. विशेषतः कोविड काळात ऑक्सिजनचा तुटवडा असताना या महिला उद्योजकांनी केलेली ही कामगिरी प्रशंसनीय आहे.

या उद्योगाच्या संचालिका उषा ज्ञानराज खटिंग, अल्पा विलास वारल, शामल लक्ष्मीकांत रापते, प्रिया हर्षद कत्रूवार आणि गीतांजली मोरे यांना या यशाबद्दल सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे जिल्ह्यासह सर्वच स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Post Views: 1,118
Please Share
Previous Post

रायरेश्वर विद्यालयात दहीहंडीचा उत्सव

Next Post

चौथ्या दिवशी शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
चौथ्या दिवशी शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू

चौथ्या दिवशी शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ