देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

चौथ्या दिवशी शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 17, 2025
in परभणी
0
चौथ्या दिवशी शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू
Please Share

परभणी : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जालना-नांदेड समृद्धी महामार्गासाठी सेलू तालुक्यातील नऊ गावांमध्ये सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत मोठा अन्याय होत असल्याचा आरोप करत, शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात गुरूवारपासून सेलू येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. रविवारी उपोषणाचा चौथा दिवस होता.‌

१५ ऑगस्ट रोजी बैलगाड्यांसह भरपावसात सहा तासांत आंदोलन करण्यात आले. या वेळी शेतकरी संघटनेचे नेते लक्ष्मण वडले यांनी प्रशासनाच्या धोरणांवर कडाडून टीका केली. आंदोलनाचे चार टप्पे करण्यात येतील. त्यात पहिला टप्पा सत्याग्रह सुरू राहिल, दुसरा टप्पा रस्त्यावर आंदोलन, तिसरा टप्पा न्यायालयाचे आंदोलन, चौथा प्रशासनातील अधिकाऱ्यांची मस्ती जिरविण्यासाठी गोपनीय आंदोलन सुरू राहणार आहे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. यावेळी शेतकरी संघटनेचे अमृत शिंदे, गणेश पाटील, भागवत बोबडे, विश्वंभर गोरवे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. उपोषणकर्त्यांमध्ये रमेश माने, गणेश मुंडे, दता देशमाने, मारोती बोडखे, जीवन गाडेकर, दता गाडेकर आदींचा समावेश आहे. रामेश्वर गाडेकर, प्रशांत नाईक, रघुनाथ टाके, सुनील लिपणे, गोविंद गाडेकर, निशांत मुंडे आदींसह नऊ गावातील महामार्ग बाधीत अनेक शेतकरी सहभागी झाले आहेत. दरम्यान, प्रशासनाने या उपोषणाकडे दुलर्क्ष केल्यामुळे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Post Views: 1,081
Please Share
Previous Post

सनरायझर्स इंडस्ट्रीजला उत्कृष्ट उद्योग पुरस्कार

Next Post

श्रीराम प्रतिष्ठानच्या शाळांमध्ये जन्माष्टमीचा जल्लोष

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
श्रीराम प्रतिष्ठानच्या शाळांमध्ये जन्माष्टमीचा जल्लोष

श्रीराम प्रतिष्ठानच्या शाळांमध्ये जन्माष्टमीचा जल्लोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ