देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

श्रीराम प्रतिष्ठानच्या शाळांमध्ये जन्माष्टमीचा जल्लोष

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 17, 2025
in परभणी
0
श्रीराम प्रतिष्ठानच्या शाळांमध्ये जन्माष्टमीचा जल्लोष
Please Share

सेलू : श्रीराम प्रतिष्ठान अंतर्गत चालणाऱ्या प्रॉस्परस पब्लिक स्कूल, प्रिन्स इंग्लिश स्कूल, आणि उत्कर्ष विद्यालय या तिन्ही शाळांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा, नृत्य आणि दहीहंडीच्या मनोऱ्यांनी संपूर्ण परिसरात गोकुळाचे वातावरण निर्माण केले होते.या उत्सवाची सुरुवात प्रतिष्ठानचे संचालक डॉ. संजय रोडगे आणि शाळेच्या मुख्याध्यापिकांच्या हस्ते श्रीकृष्ण पूजनाने झाली. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण आणि राधेच्या वेशभूषा परिधान करून भक्तिमय नृत्ये सादर केली. ‘गोविंदा आला रे’च्या जयघोषात विद्यार्थ्यांनी दहीहंडीचे मनोरे रचले.

डॉ. संजय रोडगे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, दहीहंडी हा उत्सव केवळ मनोरंजनासाठी नसून, तो सांघिक भावना, धैर्य आणि आपल्या सांस्कृतिक मूल्यांचे प्रतीक आहे. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना भारतीय परंपरा आणि मूल्यांची ओळख होते. प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे शाळा गोकुळधामसारखी दिसत होती. विविध नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाकृतींनी उपस्थितांची मने जिंकली. शिक्षिका गायत्री हरदेकर यांनी कृष्णाच्या जीवनातील मूल्यांचे महत्त्व समजावून सांगितले. प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक गटांतील विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली. ‘गो गो गोविंदा’ आणि ‘मच गया शोर’ यांसारख्या गाण्यांवर आधारित समूह नृत्ये सादर करून विद्यार्थ्यांनी वातावरणात रंग भरला. उत्कर्ष विद्यालय येथेही विद्यार्थ्यांनी राधा-कृष्णाची वेशभूषा करून नृत्ये सादर केली. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडण्यात सहभाग घेतला आणि जल्लोष साजरा केला. या तिन्ही शाळांतील कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, कर्मचारी आणि पालकांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हा उत्सव अत्यंत यशस्वी ठरला.

Post Views: 1,026
Please Share
Previous Post

चौथ्या दिवशी शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू

Next Post

‘रेल्वेची रंजक सफर’ या पुस्तकावर चर्चासत्र

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
'रेल्वेची रंजक सफर' या पुस्तकावर चर्चासत्र

'रेल्वेची रंजक सफर' या पुस्तकावर चर्चासत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ