देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

जिंतूर-सेनगाव रस्त्यासाठी ३४० कोटी मंजूर

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
in परभणी
0
जिंतूर-सेनगाव रस्त्यासाठी ३४० कोटी मंजूर
Please Share

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची माहिती, उर्वरित अंतरासाठी पर्यायी मार्गाचा नवा प्रस्ताव सादर

जिंतूर : एशियन डेव्हलपमेंट बँक (एडीबी) योजनेअंतर्गत जिंतूर विधानसभा मतदारसंघातील जिंतूर–येलदरी–सेनगाव रस्त्याच्या सुधारणेसाठी ३४० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून किमी ५५/६०० ते ७०/६०० या दरम्यान ३४ किलोमीटर लांबीचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकल्पातील येलदरी ते सेनगाव या टप्प्यातील रस्त्याचे काम आधीच पूर्ण झालेले आहे. त्यामुळे त्याऐवजी उर्वरित १९ किलोमीटर लांबीचा पर्यायी सुधारित रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी १२ सप्टेंबर २०२६ रोजी ही माहिती दिली.

जिंतूर ते येलदरी या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून हा महामार्ग पुढे मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे हे काम प्राधान्याने हाती घेण्यात येत आहे. या प्रकल्पातील येलदरी ते सेनगाव या टप्प्यातील रस्त्याचे काम आधीच पूर्ण झालेले आहे. त्यामुळे त्याऐवजी उर्वरित १९ किलोमीटर लांबीचा पर्यायी सुधारित रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे.या सुधारित आराखड्यात राज्य महामार्ग २४८ वरील सावंगी म्हाळसा, सावली, इटोली, पोखरणी तांडा, चिंचोली, दराडे वस्ती, आसेगाव, दुधगाव ते प्रमुख जिल्हा मार्ग ७ या मार्गाचा समावेश करण्यात आला आहे.या रस्त्याच्या मंजुरीसाठी परभणी मुंबई येथील मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले आहे, असे पालकमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले असून त्यावर मंत्री महोदयांनी या सुधारित रस्त्याचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश तसेच सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) व अंदाजपत्रक सादर करून पुढील कार्यवाही लवकर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. यावेळी सुनील भोंबे पाटील, अधिकारी उपस्थित होते.

Post Views: 1,296
Please Share
Previous Post

सेलूत मुप्टातर्फे रविवारी शिक्षकांची सहविचार सभा

Next Post

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ