देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूत २ फेब्रुवारीला शिष्यवृत्ती सराव परीक्षा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 27, 2026
in परभणी
0
सेलूत २ फेब्रुवारीला शिष्यवृत्ती सराव परीक्षा
Please Share

गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे यांचे शाळांना सहभागाचे आवाहन

सेलू : शिक्षण विभाग पंचायत समिती आणि श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमात तालुक्यातील जास्तीत जास्त शाळांनी सहभागी होऊन विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे यांनी सर्व शाळांना पाठविलेल्या अधिकृत पत्रानुसार, ही परीक्षा सोमवार, २ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय येथे होणार आहे. परीक्षेचा पहिला पेपर (मराठी व गणित) सकाळी ११ ते १२.३० या वेळेत, तर दुसरा पेपर (इंग्रजी व बुद्धिमत्ता) दुपारी १.३० ते ३.०० या वेळेत घेतला जाईल. या परीक्षेसाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून ५० रुपये शुल्क आकारले जाणार असून नोंदणी गुगल फॉर्मद्वारे करायची आहे. शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांची नावे २९ जानेवारी २०२६ पर्यंत नोंदवावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

या स्पर्धेत दोन्ही इयत्तांसाठी स्वतंत्र आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रथम पारितोषिक ३००० रुपये, द्वितीय २००० रुपये आणि तृतीय १००० रुपये तसेच स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येईल. सहभागी सर्व शाळांना प्रशस्तीपत्र प्रदान केले जाणार आहे. कल्याणम एज्युकेशन सोसायटी परभणी व श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय माजी विद्यार्थी संघ यांच्या सहकार्याने हे आयोजन केले जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक वातावरण आणि गुणवत्तावाढीसाठी ही मोठी संधी असल्याचे शिक्षण विभागाने नमूद केले आहे.

Post Views: 1,506
Please Share
Previous Post

सेलूत सामूहिक कवायतीचे शानदार आयोजन

Next Post

शारदा विद्यालयात पोस्टर प्रदर्शन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
शारदा विद्यालयात पोस्टर प्रदर्शन

शारदा विद्यालयात पोस्टर प्रदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ