देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सतीश जाधव यांना समाजभूषण पुरस्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 22, 2025
in परभणी
0
सतीश जाधव यांना समाजभूषण पुरस्कार
Please Share

नवी मुंबईतील इंदिराबाई गायकवाड चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम

सेलू : शहरातील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणारे सतीश सदाशिव जाधव यांना इंदिराबाई गायकवाड चॅरिटेबल ट्रस्ट, नवी मुंबई यांच्या वतीने ‘समाजभूषण पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. २० सप्टेंबररोजी नवी मुंबई येथील विश्वनाथ भावे नाट्यगृह, वाशी येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी सतीश जाधव यांना शाल, हार, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.या समारंभाला पालकमंत्री गणेश नाईक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शरदरावजी ढोले, धर्मजागरण प्रमुख कोकण प्रांताचे राजेशजी कुंटे आणि अखिल भारतीय मातंग संघाच्या अध्यक्षा कुसुम बाबासाहेब गोपले यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, कल्याण साठे, संतोष जाधव, ॲड. राम चव्हाण, गुलाबराव साठे, अशोकराव शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.सतीश जाधव यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. के.डी. वाघमारे, लक्ष्मण केदासे, ल.मा. शेवाळकर, सुनील गायकवाड, अश्विन केदासे, राजेश ढवळे, शुकाचार्य शिंदे, रामप्रसाद बोराडे, सटवाजी साठे, महादेव लोंढे, श्रीपाद रोडगे, शामराव मचाले, विठ्ठल गजमल, आसाराम घाटुळ आदींनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या कार्याबद्दल सर्वच स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.

Post Views: 1,323
Please Share
Previous Post

शेतीमध्येच सर्वांना सांभाळण्याची ताकद

Next Post

सभापतीपदी डॉ.संजय रोडगे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सभापतीपदी डॉ.संजय रोडगे

सभापतीपदी डॉ.संजय रोडगे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

श्रीक्षेत्र वालूर येथे ‘श्रीज्ञानेश्वरी चिंतन’ सोहळा

श्रीक्षेत्र वालूर येथे ‘श्रीज्ञानेश्वरी चिंतन’ सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१३ ऑगस्टपासून दररोज रात्री ९ वाजता कार्यक्रमाचे आयोजन वालूर | प्रतिनिधी : सद्गुरु श्रीधुंडामाराज देगलूरकर वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने चातुर्मास्य...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ