देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूच्या गजानन ॲग्रो इंडस्ट्रीला उत्कृष्ट उद्योगाचा जिल्हा पुरस्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 15, 2025
in परभणी, मराठवाडा
0
सेलूच्या गजानन ॲग्रो इंडस्ट्रीला उत्कृष्ट उद्योगाचा जिल्हा पुरस्कार
Please Share

परभणीत पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते गौरव

सेलू : येथील तरुण उद्योजकांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या गजानन ॲग्रो इंडस्ट्रीला या वर्षीचा जिल्ह्यास्तरीय ‘उत्कृष्ट उद्योग’ म्हणून प्रथम क्रमांक मिळाला आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त परभणी येथे झालेल्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.महाराष्ट्र सरकारच्या उद्योग मंत्रालयातर्फे दरवर्षी लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यातून प्रथम व द्वितीय असे दोन पुरस्कार दिले जातात. या वर्षी कॉटन सीड, ऑइल आणि केकचे उत्पादन करणाऱ्या गजानन ॲग्रो इंडस्ट्रीजची प्रथम पुरस्कारासाठी निवड झाली. माजी नगराध्यक्ष कै. वसंतराव खारकर यांच्या प्रेरणेने १९ वर्षांपूर्वी या उद्योगाची सुरुवात झाली होती.या वेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे, व्यवस्थापक यंदे, जिल्हा उद्योग संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाश डागा, हरिकिशन शर्मा आणि जयंतराव दिग्रसकर हे उपस्थित होते.गजानन ॲग्रो इंडस्ट्रीने उद्योगाच्या माध्यमातून शेकडो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तसेच, दर्जेदार उत्पादन करून जिल्ह्यात आपली ओळख निर्माण केली आहे. या योगदानाबद्दल गजानन ॲग्रो इंडस्ट्रीचे संचालक तथा श्री केशवराज बाबासाहेब शिक्षण संस्थेचे सचिव महेश वसंतराव खारकर, संचालक रामेश्वर मुरलीधर राठी, आणि संचालक नारायण हरिकीशन शर्मा यांना गौरवण्यात आले. गजानन ॲग्रोला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल परभणी जिल्ह्यासह विविध स्तरांतून संचालकांचे अभिनंदन होत आहे.फोटो ओळी : सेलू् येथील सेलू येथील गजानन ॲग्रो इंडस्ट्रीजला जिल्ह्यास्तरीय ‘उत्कृष्ट लघु उद्योग’ च्या प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने शुक्रवारी पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याहस्ते गौरविण्यात आले.पूर्ण…

Post Views: 1,329
Please Share
Previous Post

तलवारबाजीत अनुरागला कांस्यपदक

Next Post

ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक चव्हाण यांचा सेवाभाव सेलू : येथील कै. राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक रोहीदास वाच्छू चव्हाण...

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

परभणीत अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ परभणी | प्रतिनिधी : अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या देवगिरी प्रांतात...

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

सेलू : येथील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक पर्यवेक्षक गणेश माळवे यांचे सुपुत्र, नूतन विद्यालयाचा राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू सौरभ माळवे यांची मुंबई...

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

विरळ केस झालेल्या रुग्णांना मोठा दिलासा सेलू : येथील मायस्कीन हॉस्पिटलचे संचालक व त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. शैलेश मालाणी आणि हैदराबाद येथील...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ