देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेवा पंधरवड्यात विविध उपक्रमांचे आयोजन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2025
in परभणी
0
सेवा पंधरवड्यात विविध उपक्रमांचे आयोजन
Please Share

जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांची माहिती

परभणी : १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत महसूल व वन विभागाद्वारे‘सेवा पंधरवडा’ साजरा केला जाणार आहे. हा पंधरवडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबर रोजीच्या जन्मदिनापासून सुरू होऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत चालेल. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. या संदर्भात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी माहिती दिली. सामान्य जनतेच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, लोकाभिमुख आणि पारदर्शक बनवणे हा या उपक्रमांचा उद्देश आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर, जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी आणि तहसीलदार संदीप राजापुरे उपस्थित होते.या अभियानाची अंमलबजावणी अंतर्गत पहिल्या टप्प्यात (१७ ते २२ सप्टेंबर) पांदन रस्ते विषयक मोहीम राबवली जाईल. यामध्ये शिव रस्ते व पांदन रस्त्यांचे संरक्षण, शेतावर जाण्यासाठी आवश्यक असलेल्या रस्त्यांसाठी संमतीपत्र घेणे, ‘रस्ता अदालत’ आयोजित करून शेत रस्त्यांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढणे, शेत रस्त्यांची मोजणी व सिमांकन निश्चित करणे. दुसऱ्या टप्प्यात (२३ ते २७ सप्टेंबर) सर्वांसाठी घरे’ या उपक्रमावर लक्ष केंद्रित केले जाईल. यात घर बांधण्यासाठी उपलब्ध शासकीय जमीन कब्जा हक्काने देणे. शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे नियमांनुसार नियमित करणे. पात्र लाभार्थ्यांना पट्ट्यांचे वाटप करणे, शहरांमधील गायरान जमिनींवरील नोंदी कमी करून अतिक्रमण नियमित करणे. तिसऱ्या टप्प्यात (२८ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर) जिल्हाधिकारी स्थानिक परिस्थितीनुसार नाविन्यपूर्ण उपक्रम राबिवणार आहेत.

Post Views: 1,215
Please Share
Previous Post

शेतकऱ्यांच्या उपोषणाला खासदार जाधव यांचा पाठिंबा

Next Post

महाराष्ट्र-आयोवा भागीदारी : सहकार्याची नवी दारे खुली होणार :

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
महाराष्ट्र-आयोवा भागीदारी : सहकार्याची नवी दारे खुली होणार :

महाराष्ट्र-आयोवा भागीदारी : सहकार्याची नवी दारे खुली होणार :

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

पोलिसांची गस्त सुरू असतानाच चोरी; फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड पाचारण पालम : शहरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी दुकाने...

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक; निवडणूक निरीक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी परभणी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची...

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

आरती शेळके, वैष्णवी कुबडे सर्वप्रथम; प्रवेश प्रक्रिया सुरू परभणी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ