देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

श्रममहर्षी : श्री पाचलेगांवकर महाराज

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2025
in मराठवाडा
0
श्रममहर्षी : श्री पाचलेगांवकर महाराज
Please Share

श्रममहर्षी : श्री पाचलेगांवकर महाराज

आज श्रावण शुद्ध एकादशी…श्रममहर्षी, धर्मभास्कर, कर्मयोगी सर्पमित्र श्री. पाचलेगांवकर महाराज यांची आज ३९ वी पुण्यतिथी… देव, देश व धर्मासाठी संपूर्ण जीवन समर्पित केलेले महान राष्ट्रीय संत त्यांच्या कार्याचा. त्यांच्या विचारांचा अल्पसा उजाळा…

मराठवाडा संताची भूमी आहे. मराठवाड्यात अनेक संत होऊन गेले. त्यापैकी एक संत म्हणजे श्री पाचलेगांवकर महाराज. देशप्रेम, राष्ट्रवाद, सामाजिक समता हिंदु धर्माविषयी त्यांचे ज्वलंत व जिवंत विचार, श्रमदान, अन्नदान, रक्तदान असे चौफेर कार्य करणारे ते राष्ट्रसंत होते. समाजातील दुःखी, कष्टी व पीडित लोकांच्या उध्दारासाठी त्यांनी अवतार घेतला. रंजल्या गांजलेल्या, दिन दुबळ्या जनतेला कल्याणाचा मार्ग दाखविला. श्री पाचलेगांवकर महाराजाचे कार्यचरित्र हे असंख्य चमत्कारांनी युक्त आहे.
अंधश्रध्देच्या विरोधात त्यांनी महनीय कार्य केले.

त्यांनी अनेक ठिकाणी श्रमदान यज्ञ व कृषि सेवा यज्ञ घेतले. या यज्ञात गरीब शेतकऱ्यांना जमीन नांगरून दिली. जमिनीची मशागत करणे, कंपोस्टाचे खडे खोदणे, वृक्ष लागवड करणे, विहिरीतील व तलावातील गाळ काढणे, मंदिरांची दुरुस्ती करणे, शाळा बांधणे अशा प्रकारची लोकोपयोगी कामे केली.
श्री पाचलेगांवकर महाराज यांनी पाचलेगाव व खामगाव येथे वसतीगृहे स्थापन केली. महाराज नेहमी म्हणत असत “प्रत्येक कार्याकडे सकारात्मक विचाराने पाहात राहा म्हणजे ते कार्य पूर्णत्वास जाते. राष्ट्रसंत श्री महाराजांचा परभणी, खामगाव, नांदेड, मुलुंड (मुंबई) येथे मुक्तेश्वर आश्रम आहे. श्री महाराज जेव्हां मुलुंड (मुंबई) येथे जात. शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे व सौ.मिनाताई ठाकरे त्यांच्या दर्शनाला जात असत.

धर्माला व्यवहारात आणणारा आणि मानवसेवा हीच माधव सेवा मानणारा हा महान राष्ट्रपुरुष म्हणजे नागभूषण पाचलेगांवकर महाराज होत. “सर्पमित्र’ म्हणून त्यांची ओळख संपूर्ण देशात आहे. ‘सर्प’ हा शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे, हा संदेश त्यांनी दिला
पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, श्रीमती इंदिरा गांधी, डॉ.केशव बळीराम हेडगेवार, स्वातंत्र्यवीर सावरकर या सर्वांच्या सोबत अनेक विषयावर त्यांनी चर्चा केली म्हणून त्यांना ‘राष्ट्रसंत’ देखील म्हणतात. थोडक्यात, संपूर्ण आयुष्यभर ते चालते बोलते समाजसुधारक, प्रबोधनकार होते. आजच्या काळात त्यांचे विचार खूप महत्वाचे आहेत. समाजातील लोकांनी त्यांचा विचार प्रत्यक्ष कृतीत आणावा. पुण्यतिथीदिनानिमित्त श्री महाराजांना कोटी-कोटी प्रणाम

  • सुधीर जोशी, परभणी 9421553375
Post Views: 1,281
Please Share
Previous Post

गोरखनाथ घायाळ यांचा सेवागौरव सोहळा

Next Post

भाजप जिल्हा उपाध्यक्षपदी शिवहारी शेवाळे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
भाजप जिल्हा उपाध्यक्षपदी शिवहारी शेवाळे

भाजप जिल्हा उपाध्यक्षपदी शिवहारी शेवाळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक चव्हाण यांचा सेवाभाव सेलू : येथील कै. राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक रोहीदास वाच्छू चव्हाण...

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

परभणीत अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ परभणी | प्रतिनिधी : अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या देवगिरी प्रांतात...

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

सेलू : येथील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक पर्यवेक्षक गणेश माळवे यांचे सुपुत्र, नूतन विद्यालयाचा राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू सौरभ माळवे यांची मुंबई...

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

विरळ केस झालेल्या रुग्णांना मोठा दिलासा सेलू : येथील मायस्कीन हॉस्पिटलचे संचालक व त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. शैलेश मालाणी आणि हैदराबाद येथील...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ