देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

नदीकाठच्या जमिनींच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून भरपाई द्या

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 14, 2025
in परभणी
0
नदीकाठच्या जमिनींच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून भरपाई द्या
Please Share

सेलू तालुका दबाव गटाची प्रशासनाकडे मागणी

दुधना, कसुरा व करपरा नदीकाठच्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान

परभणी : जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील दुधना, कसुरा आणि करपरा या तीन प्रमुख नद्यांच्या किनाऱ्यावरील शेतकऱ्यांनी अतिवृष्टी आणि पूर यामुळे झालेल्या जमिनींच्या नुकसानीबद्दल तत्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. सेलू तालुका दबाव गटाने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे १४ ऑक्टोबर २०२५ रोजी या संदर्भात निवेदन सादर केले आहे. या निवेदनात, यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना मोठा पूर आला आणि त्यामुळे नदीकाठची शेतजमीन मोठ्या प्रमाणावर खरवडून गेली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांत नाराजी

नदीकाठची जमीन मोठ्या प्रमाणात खरवडून गेल्यामुळे तसेच शेतीत पिकांचेही नुकसान झाल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. यंदाच्या अतिवृष्टीमुळे तसेच दुधना धरणातून नदीपात्रात केल्या विसर्गामुळे नदाकाठच्या दुतर्फा जमीन वाहून गेल्याने शेतीचे अपरिमित नुकसान झाले आहे. एवढे मोठे नुकसान होऊनही प्रशासनाने अद्याप नुकसानग्रस्त भागाचा वस्तुस्थितीदर्शक पंचनामा (सर्व्हे) केलेला नाही, असे निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर बाबीकडे त्वरित लक्ष देऊन नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तत्काळ पूर्ण करून नुकसान भरपाईसाठी योग्य शासकीय योजनांतून मदत मिळवून द्यावी, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदकांमध्ये सेलू तालुका दबात गटाचे सदस्य ॲड. श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चव्हाळ, मुकुंदराव टेकाळे, गुलाब साखरे, आबासाहेब भुजबळ, गणेश सोळंके, हरिभाऊ मगर, शिवप्रसाद शिंदे आदींसह शेतकऱ्यांचा समावेश आहे.

Post Views: 1,236
Please Share
Previous Post

विद्यार्थ्यांनी बनविले मातीचे दिवे

Next Post

लहान भावाच्या स्टेम सेल्स दानातून वाचले मोठ्या भावाचे प्राण

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
लहान भावाच्या स्टेम सेल्स दानातून वाचले मोठ्या भावाचे प्राण

लहान भावाच्या स्टेम सेल्स दानातून वाचले मोठ्या भावाचे प्राण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाटील करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाटील करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ