देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

निरपेक्ष सेवेतून जग जिंकता येते

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 17, 2026
in परभणी
0
महापुरुषांच्या कथा ऐकल्याने आत्मबळ वाढते
Please Share

महाभारत संदेश कथा : स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज

सेलू : आपल्या चांगल्या वागण्या आणि बोलण्यातूनच माणूस आपली खरी ओळख निर्माण करतो. जो व्यक्ती अथक आणि निरपेक्ष सेवा करतो, त्याच्यासमोर संपूर्ण जग नतमस्तक होते. कोणत्याही तंत्र किंवा मंत्रापेक्षा निरपेक्ष सेवेच्या माध्यमातूनच जग जिंकता येते, असे प्रतिपादन राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले.

सोमवार, १६ मार्चरोजी महाभारत संदेश कथेचे पाचवे पुष्प गुंफताना ते बोलत होते.अलंकापुरीनगरीत आयोजित फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यात मार्गदर्शन करताना स्वामीजी पुढे म्हणाले की, जातीच्या पलीकडे माणूस असतो आणि जात हा आपल्या देशावरचा कलंक आहे. हा कलंक मिटवून माणसाने माणसाशी माणसासारखे वागल्यास देश अधिक सुखी आणि सुंदर होईल. यावेळी त्यांनी महाभारतातील द्रौपदीच्या कौटुंबिक नात्यांचे उदाहरण दिले. अहंकाराचा त्याग करणे, तक्रार न करता परिस्थितीत राहणे आणि परस्परांचा सन्मान करणे हेच सुखी संसाराचे सूत्र असल्याचे त्यांनी सांगितले. प्रेम आणि मान मागून मिळत नसतो, तर तो आपल्या वर्तनातून मिळवावा लागतो, असेही त्यांनी नमूद केले.

या कथेला माजी आमदार सुरेश जेथलिया, प्रेमचंद गुप्ता, माधवराव काकडे, गोविंद डालिया, नंदकिशोर परतानी, नारायण शर्मा, शैलेश तोष्णीवाल, विजय सोनवणे, हरिहर कवळे, गोविंद भूतडा, दत्ताराम रोडगे, गोविंद भाऊ जोशी, किशोर जोशी, महेश खारकर, हरिनारायण शर्मा, रामेश्वर राठी, तरुण सांगताणी आणि मधुकर माळकर यांची विशेष उपस्थिती होती.

Post Views: 1,763
Please Share
Previous Post

कमलाबाई बाहेती सभागृहाचे उद्घाटन

Next Post

ज्ञानेश्वरीबन, गाथाबन फुलवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
ज्ञानेश्वरीबन, गाथाबन फुलवा

ज्ञानेश्वरीबन, गाथाबन फुलवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ