देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

यशवाडी दुर्घटना : मृतांच्या वारसांना मोठा दिलासा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
in मराठवाडा
0
यशवाडी दुर्घटना : मृतांच्या वारसांना मोठा दिलासा
Please Share

मुख्यमंत्री सहायता निधीतून २५ लाखांची मदत तातडीने मंजूर

परभणी : मानवत तालुक्यातील यशवाडी येथील श्री हनुमान मंदिर, येथे २० जून रोजी घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे.

मंदिराच्या गाभाऱ्यासमोरील सभा मंडप कोसळून पाच जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये या प्रमाणे एकूण २५ लाख रुपये आर्थिक मदत तातडीने मंजूर करण्यात आली आहे.मुख्यमंत्री सचिवालयाने जिल्हाधिकारी, परभणी यांना पाठविलेल्या पत्रानुसार या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या संतोष गडदे, आकाश सुरजोसे, नुमेश अगरवाल, सूरज कोपरटकर, श्रीकृष्ण गवारे यांच्या कायदेशीर वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सदर मदतीची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीच्या खात्यातून स्टेट बँक ऑफ इंडिया, परभणी येथील जिल्हाधिकारी यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली असून, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित वारसांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर म्हणाल्या की, यशवाडी येथील दुर्घटना अत्यंत वेदनादायी असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची तातडीने दखल घेत मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये अर्थसहाय्य तातडीने मंजूर केले आहे. शासन संकटग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

Post Views: 30
Please Share
Previous Post

पेरण्यांबाबत मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Next Post

महेश नवमीनिमित्त सेलूमध्ये आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
महेश नवमीनिमित्त सेलूमध्ये आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद

महेश नवमीनिमित्त सेलूमध्ये आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ