देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूतील शासकीय विश्रामगृह विस्तारीकरणास मान्यता

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 11, 2025
in परभणी
0
सेलूत २ फेब्रुवारीला शिष्यवृत्ती सराव परीक्षा
Please Share

परभणी : सेलू येथील शासकीय विश्रामगृहाच्या विस्तारीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामासाठी अंदाजे ३२३ लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी मिळाली आहे. परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी यासाठी पाठपुरावा केला होता, आणि या मान्यतेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासन निर्णय क्र.बीडीजी-२०२५/प्र.क्र. २९९/इमारती-३, दिनांक १० सप्टेंबर, २०२५ नुसार ही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी सेलू येथील शासकीय विश्रामगृहाच्या विस्तारीकरणासाठी कामाचे अंदाजपत्रक शासनाकडे सादर केले होते. या प्रस्तावाची तपासणी करून आणि कामांच्या किमतींमध्ये सुधारणा केल्यानंतर, प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
विश्रामगृहाच्या विस्तारीकरणामध्ये तळमजला बांधकाम, विद्युतीकरण, अग्निशमन यंत्रणा, वातानुकूलन, पंप आणि जनरेटरची व्यवस्था, परिसराची प्रकाशयोजना, सीसीटीव्ही, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, पाण्याचा मुख्य साठा, फर्निचर, अंतर्गत रस्ते, पार्किंग आणि परिसराच्या विकासाचा समावेश आहे.

Post Views: 1,249
Please Share
Previous Post

श्री गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आश्वासन

Next Post

जनसुरक्षा विधेयकाविरोधात सेलूमध्ये आंदोलन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
जनसुरक्षा विधेयकाविरोधात सेलूमध्ये आंदोलन

जनसुरक्षा विधेयकाविरोधात सेलूमध्ये आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

श्रीक्षेत्र वालूर येथे ‘श्रीज्ञानेश्वरी चिंतन’ सोहळा

श्रीक्षेत्र वालूर येथे ‘श्रीज्ञानेश्वरी चिंतन’ सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१३ ऑगस्टपासून दररोज रात्री ९ वाजता कार्यक्रमाचे आयोजन वालूर | प्रतिनिधी : सद्गुरु श्रीधुंडामाराज देगलूरकर वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने चातुर्मास्य...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ