देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

‘ नूतन ७२’ स्नेहमिलन सोहळ्याचे उद्घाटन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2025
in परभणी
0
' नूतन ७२' स्नेहमिलन सोहळ्याचे उद्घाटन
Please Share

सेलू : येथील नूतन विद्यालयातील १९७२ च्या दहावी वर्गातील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह-मिलनाचे उद्घाटन श्री बालाजी मंदिराच्या सिंदूर सभागृहात शनिवार ( दि. १३ ) रोजी दीपप्रज्वलनाने उत्साहात पार पडले. प्रारंभी दिवंगत माजी मुख्याध्यापक शंकरराव मंडलिक यांच्या प्रतिमेस पुष्पहारअर्पण करून अभिवादन करण्यात आले.

माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर, उद्योजक रामप्रसाद घोडके, ज्ञानेश्वर सोळंके, श्याम मणियार, मुजीब घोरी, डॉ. सुभाष परतानी, रमा सोमैय्या, माणिक रोडगे, डॉ. ईश्र्वरचंद्र हुरकट यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. दोन दिवसीय स्नेह – मिलन सोहळ्यात ५८ माजी विद्यार्थी सहभागी झाले आहेत. तर ३३ माजी विद्यार्थी सपत्नीक सहभागी आहेत. स्नेह – मिलन सोहळ्यात माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. वर्ग मित्रांची आठवण मनात होतीच. पण जीवलग मित्रांना प्रत्यक्ष पाहून स्वर्ग सुखाचा आनंद झाला. व्हाट्सअप समुहाच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या वर्ग मित्रांना ५३ वर्षांनंतर भेटण्याची सुवर्ण संधी या स्नेह- मिलनातून मिळाल्याची भावना सर्वच माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. स्वागतपर मनोगत हेमंतराव आडळकर यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. भगवान टेकाळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन पुष्पा झंवर यांनी केले. रविवारी सकाळी आठ वाजता बालाजी मंदिर मंगल कार्यालय ते नूतन विद्यालय अशी प्रभातफेरी माजी विद्यार्थी काढणार आहेत. त्यानंतर शालेय परिसरात थांबून आपल्या आठवणींना उजाळा देणार आहेत. यानिमित्ताने गुरूजनांचा सन्मानही माजी विद्यार्थी करणार आहेत.

Post Views: 1,453
Please Share
Previous Post

राजवाडी येथे शिक्षकांचा सत्कार

Next Post

विकासासाठी प्रसारमाध्यमांची साथ आवश्यक

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
विकासासाठी प्रसारमाध्यमांची साथ आवश्यक

विकासासाठी प्रसारमाध्यमांची साथ आवश्यक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

श्रीक्षेत्र वालूर येथे ‘श्रीज्ञानेश्वरी चिंतन’ सोहळा

श्रीक्षेत्र वालूर येथे ‘श्रीज्ञानेश्वरी चिंतन’ सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१३ ऑगस्टपासून दररोज रात्री ९ वाजता कार्यक्रमाचे आयोजन वालूर | प्रतिनिधी : सद्गुरु श्रीधुंडामाराज देगलूरकर वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने चातुर्मास्य...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ