देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलू शहरात इस्लामिक क्विझ स्पर्धा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 23, 2025
in परभणी
0
सेलू शहरात इस्लामिक क्विझ स्पर्धा
Please Share

ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त उपक्रम : दोनशे विद्यार्थ्यांचा सहभाग, सूफी एज्युकेशन ट्रस्ट आणि डॉ. झाकीर हुसेन एज्युकेशन ट्रस्टचा पुढाकार

सेलू : ईद-ए-मिलाद-उन-नबी (स.अ.व.) च्या निमित्ताने सेलू शहरात एक अनोखी इस्लामिक क्विझ स्पर्धा आयोजित करण्यात आली. सूफी एज्युकेशन ट्रस्ट आणि डॉ. झाकीर हुसेन एज्युकेशन ट्रस्टच्या सहकार्याने घिस्से खान नगरातील मदनी फंक्शन हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत स्थानिक उर्दू शाळांमधील ५ वी ते ८ वीच्या एकूण २०५ विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला.

ही स्पर्धा आधुनिक पद्धतीनुसार UPSC च्या धर्तीवर घेण्यात आली होती. यासाठी विद्यार्थ्यांना ५१२ प्रश्नांचे एक विशेष पुस्तक देण्यात आले होते. यात पैगंबर मुहम्मद (स.अ.व.) यांचे जीवन, खलिफांचे चरित्र, आणि मूलभूत धार्मिक प्रश्नांचा समावेश होता. सेलूच्या इतिहासातील ही पहिलीच स्पर्धा सूफी एज्युकेशन ट्रस्टचे सचिव आणि डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद अब्दुल अलीम सूफी यांच्या देखरेखीखाली आयोजित करण्यात आली. जिल्हा परिषद शाळा, शैलेजा प्राथमिक शाळा, यासेर उर्दू प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, खान अब्दुल गफ्फार खान हायस्कूल आणि डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला.

मदीना मशिदीचे इमाम मौलाना शेख रईस कासमी यांच्यासह अनेक मान्यवरांनी परीक्षा केंद्राला भेट देऊन कार्यक्रमाचे कौतुक केले. या स्पर्धेतील बक्षीस वितरण सोहळा शनिवार, २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मदनी फंक्शन हॉलमध्ये होणार आहे. यात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे ३,०००, २,००० आणि १,००० रुपयांची बक्षिसे दिली जातील, तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जाणार आहेत. मोहम्मद अब्दुल अलीम सूफी यांनी या यशस्वी आयोजनासाठी सर्व सहभागी शाळा आणि शिक्षकांचे आभार मानले. अशा कार्यक्रमांमुळे मुलांमध्ये धार्मिक ज्ञानाची आवड निर्माण होते, असे त्यांनी सांगितले.

Post Views: 1,234
Please Share
Previous Post

नूतन विद्यालय पतपेढीची सभा उत्साहात

Next Post

शेतकऱ्यांसह पूरग्रस्तांना आर्थिक मदतीची मागणी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
शेतकऱ्यांसह पूरग्रस्तांना आर्थिक मदतीची मागणी

शेतकऱ्यांसह पूरग्रस्तांना आर्थिक मदतीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

मंगरूळपीर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल देशनिष्ठ प्रतिनिधी, मंगरूळपीर : देपूळ ता. वाशिम येथील एका महिलेसह तिच्या नातवाला जुन्या...

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ