देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

आई महोत्सवानिमित्त मंठा देवीचे दर्शन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 29, 2025
in परभणी
0
आई महोत्सवानिमित्त मंठा देवीचे दर्शन
Please Share

डॉ.संजय रोडगे यांच्या पुढाकाराने उपक्रम; चार वर्षांची परंपरा

सेलू : भारतीय जनता पार्टी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती सेलूचे सभापती डॉ. संजय रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली रवळगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये नवरात्र निमित्ताने ‘आई महोत्सव’ मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात आहे. या उपक्रमांतर्गत मागील चार वर्षांपासून दरवर्षी हजारो महिलांना मंठा देवीचे दर्शन घडवून आणले जाते. यंदाही सोमवारी गोहेगाव, लाडनांद्रा आणि शिराळा येथील सुमारे आठशे महिलांनी दर्शनाचा लाभ घेतला. दर्शनानंतर सर्व महिलांना प्रसादरूपाने फराळाचे वाटप तसेच देवीचा आशीर्वादस्वरूप फोटो भेट देण्यात आले. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ॲड.दत्तराव कदम, सुरेंद्र तोष्णीवाल, प्रकाश बप्पा गजमल, प्रभाकर गजमल, संजय गटकळ, उद्धव खेडेकर, दत्तराव लाटे, अशोक चाळके, राधाकिसन जावळे, जगन्नाथराव गटकळ, तुळशीराम गटकळ, बाळासाहेब गटकळ, गजानन गोरे, उद्धव माने, मुगाची चौरे, दत्ता गाते, सुभाष गायकवाड, सदाभाऊ गंनगे, वसंतराव खेडेकर आणि कुणाल बुरेवार आदींची उपस्थिती होती.

Post Views: 1,088
Please Share
Previous Post

३७ गावे ‘पुराचा धोका’ यादीत घ्या

Next Post

जिल्हाधिकाऱ्यांनी दिला बाधितांना धीर

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
जिल्हाधिकाऱ्यांनी दिला बाधितांना धीर

जिल्हाधिकाऱ्यांनी दिला बाधितांना धीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

पोलिसांची गस्त सुरू असतानाच चोरी; फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड पाचारण पालम : शहरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी दुकाने...

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक; निवडणूक निरीक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी परभणी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची...

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

आरती शेळके, वैष्णवी कुबडे सर्वप्रथम; प्रवेश प्रक्रिया सुरू परभणी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ