देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

लेखाधिकारी वैजनाथ जाधव यांचा सेवागौरव

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 5, 2025
in परभणी
0
लेखाधिकारी वैजनाथ जाधव यांचा सेवागौरव
Please Share

२८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेचा जिल्हाधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थित गौरव

परभणी : जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखाधिकारी वैजनाथ पंडितराव जाधव हे ३० सप्टेंबर २०२५ रोजी नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सेवागौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी अरूणा संगेवार, अनिता भालेराव, संगिता चव्हाण आदींसह तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी चव्हाण आणि मान्यवरांच्या हस्ते लेखाधिकारी वैजनाथ जाधव, त्यांच्या पत्नी मीना जाधव यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या वेळी डॉ.श्रीनाथ जाधव, शीतल शिंदे, शिवानी जाधव आणि कुटुंबिय उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी श्री. जाधव यांच्या प्रदीर्घ व निष्ठावान सेवेबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि उत्तम आरोग्य आणि पुढील आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

श्री. जाधव यांनी प्रशासनात २८ वर्षांची प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवा केलेली आहे. त्यांची नेमणूक सुरुवातीला कनिष्ठ लेखाधिकारी म्हणून पंचायत समिती पाथरी येथे झाली. त्यानंतर पंचायत समिती सेलू येथे त्यांची सहाय्यक लेखाधिकारी या पदावर पदोन्नती झाली. जि. प. परभणी येथील ग्रामीण पाणीपुरवठा विभागातही ते कार्यरत होते. सन २०१६ मध्ये त्यांची लेखाधिकारी या पदावर पदोन्नती होऊन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जालना येथे पदस्थापना झाली. त्याठिकाणी त्यांनी ३ वर्षे ६ महिने काम केले. त्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी परभणी येथे पोकरा (POCRA) प्रकल्पात त्यांनी २ वर्षे सेवा दिली. ३० जून २०२४ रोजी पोकरा प्रकल्पाचा पहिला टप्पा बंद झाल्यानंतर शासनाने त्यांची बदली जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे लेखाधिकारी या पदावर केली आणि येथूनच ते सेवानिवृत्त झाले.

Post Views: 1,252
Please Share
Previous Post

दमा रुग्णांसाठी मोफत औषधी वाटप

Next Post

अशोक काकडे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
अशोक काकडे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार

अशोक काकडे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

मंगरूळपीर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल देशनिष्ठ प्रतिनिधी, मंगरूळपीर : देपूळ ता. वाशिम येथील एका महिलेसह तिच्या नातवाला जुन्या...

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ