देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूमध्ये किसान सभा, माकपची निदर्शने

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 11, 2025
in परभणी
0
सेलूमध्ये किसान सभा, माकपची निदर्शने
Please Share

फडणवीस सरकारच्या पॅकेज धोरणाविरुद्ध शेतकऱ्यांचा तिव्र धिक्कार

सेलू : येथील तहसील कार्यालयावर १० ऑक्टोबर रोजी किसान सभा व माकपच्या वतीने तिव्र धिक्कार निदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांनी फडणवीस सरकारने पॅकेजच्या नावाखाली अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला आणि फसव्या शासन आदेशाची होळी केली. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, शासनाने एक हेक्टरसाठी ८,५०० रूपयांपेक्षा जास्त भरपाई मिळू नये असे आदेश दिले असून संपूर्ण क्षेत्राला भरपाई मिळणार नाही. परभणी जिल्ह्यातील एकूण खरीप पेरणी १८ लाख हेक्टर असून फक्त ८६ हजार हेक्टर क्षेत्र सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीत बाधित दर्शविण्यात आले आहे. त्यामुळे लाखो हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीतून वगळले गेले असून शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांच्या भरपाईपासून वंचित ठेवण्याचे कारस्थान रचले असल्याचा आरोप केला.ओला दुष्काळ जाहीर करावा, संपूर्ण कर्जमुक्ती करावी, एकरी ५०,००० रुपये भरपाई द्यावी, शेतमजूरांना ३०,००० रुपये श्रम नुकसान भरपाई द्यावी, तसेच सोयाबीन व कापूस शासकीय खरेदी केंद्र विना नोंदणी सुरू करावे. या मागण्यांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. नायब तहसीलदार मोरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.आंदोलनात कॉम्रेड रामेश्वर पौळ, रामकृष्ण शेरे, पाटील दत्तुसिंग ठाकुर, सुभाष शहाणे, विष्णू चव्हाण, शेख बाबुलाल, नारायण पवार, जाहेद घौरी, श्याम शेरे, दादाराव ढवळे, भागोजी गायके, पुंजाजी फाटे, पार्वती घोडके यांसह अनेक शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Post Views: 1,278
Please Share
Previous Post

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी कुलगुरूंचा थेट संवाद

Next Post

संशोधकवृत्ती विकसित करण्याची गरज

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
संशोधकवृत्ती विकसित करण्याची गरज

संशोधकवृत्ती विकसित करण्याची गरज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ