देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सुवर्णपदक विजेता विद्यार्थी ते प्राचार्य

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 12, 2025
in परभणी, मराठवाडा
0
सुवर्णपदक विजेता विद्यार्थी ते प्राचार्य
Please Share

कोल्ह्याचे भूमिपुत्र डॉ.रामचंद्र भिसे यांचा २० वर्षांचा प्रेरणादायी प्रवास

मानवत : तालुक्यातील कोल्हा येथील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने तासिका तत्त्वावरील प्राध्यापक ते परभणी येथील नामांकित कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून प्रा. डॉ. रामचंद्र मुंजाजी भिसे यांची झालेली निवड हा प्रवास शैक्षणिक क्षेत्र आणि समाजातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.

नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील स्वातंत्र्य सेनानी दिगंबर बिंदू वरिष्ठ महाविद्यालयात २००५ साली प्राध्यापक म्हणून सेवेत असलेले डॉ. रामचंद्र मुंजाजी भिसे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्रशाला कोल्हा व नेताजी सुभाष विद्यालय मानवत, सेलूच्या नूतन महाविद्यालयात उच्च माध्यमिक तर मानवत येथील के.के.एम. महाविद्यालयात पदवी तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात समाजशास्त्र विभागात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तेथे त्यांनी “सुवर्ण पदक” व प्रथम क्रमांक मिळवला. प्रा. बा. ह. कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली एम. फिल. व डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात स्वा. रा. ती. म. नांदेड विद्यापीठातून पी. एचडी. प्राप्त करून युजीसीची NET राष्ट्रीय पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले.

वरिष्ठ महाविद्यालयात अध्यापन कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक व्यावसायिक पात्रता पूर्ण केल्यानंतर स्व. नितीन महाविद्यालय पाथरी, शासकीय ज्ञानविज्ञान महा. वि. छत्रपती संभाजीनगर, ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी येथे घड्याळी तासिका तत्त्वावर ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुरु केले.त्यानंतर माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर यांच्या भोकर येथील दिगंबरराव बिंदू वरिष्ठ महाविद्यालयात २००५ पासून पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून त्यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी मागे वळून न पाहता शिक्षण क्षेत्रात स्वतःला झोकून दिले. महाविद्यालयांच्या “वेदन” वार्षिकांकास स्वारातिमची आठ पारितोषिके मिळवून दिली, युजीसीचे बुद्ध अध्ययन केंद्र, १० वेळा राष्ट्रीय परिषदा व २ वेळा थायलंड येथे आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग, महिला सक्षमीकरण, ग्रामीण मातंग समाजातील स्त्री जीवन, राजर्षी शाहू महाराजांवर स्वतःची तीन पुस्तके, विविध जर्नल मधून ४० शोध निबंध, विद्यापीठाच्या संदर्भ ग्रंथात लेखन, राष्ट्रीय सेवा योजनेचे सात वर्षे कार्यक्रमाधिकारी, पाच वर्षे उपप्राचार्य, स्वारातीमचे सिनेट सदस्य, समाजशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य, एमफिल व पीएचडीचे मार्गदर्शक अशा विविध पदावर सक्षमपणे काम करत असताना परभणी येथील नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्थेच्या कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयात संस्थाध्यक्ष श्री हेमंतराव जामकर व उपाध्यक्ष किरणराव सुभेदार, सचिव हेमंतराव जामकर, डॉ. अभय सुभेदार, ॲड. बाळासाहेब जामकर व सर्व संस्था संचालक मंडळाने डॉ. रामचंद्र भिसे यांची प्राचार्य पदी निवड करून शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे यांचा हा प्रवास शिक्षण क्षेत्र व समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

Post Views: 1,668
Please Share
Previous Post

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक, सामाजिक समानतेची स्वप्नपूर्ती व्हावी – सरन्यायाधीश भूषण गवई

Next Post

‘दिवस तुझे फुलतांना’ : ८ वी ते १२ वीच्या मुलींसाठी उद्बोधन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
'दिवस तुझे फुलतांना' : ८ वी ते १२ वीच्या मुलींसाठी उद्बोधन

'दिवस तुझे फुलतांना' : ८ वी ते १२ वीच्या मुलींसाठी उद्बोधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ