देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

परभणी मनपास १५ कोटी ५० लाखांचा निधी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 15, 2025
in परभणी
0
सेलूत २ फेब्रुवारीला शिष्यवृत्ती सराव परीक्षा
Please Share

राज्य शासनाच्या नगरविकास विभागाद्वारे निधी : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत जुन्या कचर्‍यावर बायोमायनिंग प्रकल्पास मंजुरी

परभणी, दि. १५ (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने महानगरपालिकेस १५ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत शहरातील जुन्या साठलेल्या कचर्‍यावर बायोमायनिंग करण्यासाठी वापरला जाणार आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० च्या धर्तीवर राज्य सरकारने स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० सुरू केले आहे. या अनुषंगानेच राज्यस्तरीय तांत्रिक समितीची २९ ऑगस्ट रोजी १९ वी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत परभणीसह १०८ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जुन्या कचर्‍याच्या बायोमायनिंग प्रकल्पांना मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर शासनाने प्रशासनिक मान्यता देत संबंधित निधी मंजूर केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही मंजुरी देण्यात आली असून, संबंधित शासन निर्णय ९ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर झाला आहे.

परभणीच्या विकासासाठी ऐतिहासिक निर्णय : आनंद भरोसे

हा निर्णय परभणी शहराच्या जनतेच्या हिताचा आहे. नगरविकास विभागाचे हे पाऊल प्रशंसनीय असून शहराच्या स्वच्छतेसाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येणे ही खरी जबाबदारी आहे. मंजूर निधीचा वापर पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने होऊन प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा, हीच अपेक्षा आहे. परभणीच्या विकासासाठी हा एक ऐतिहासिक आणि जनहिताचा निर्णय ठरेल, असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी व्यक्त केला.

Post Views: 1,267
Please Share
Previous Post

“केमिस्ट”वरील अन्यायकारक कारवाईबद्दल एमएससीडीएद्वारे खंत

Next Post

गडचिरोलीची वाटचाल माओवाद मुक्तीकडे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
गडचिरोलीची वाटचाल माओवाद मुक्तीकडे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोलीची वाटचाल माओवाद मुक्तीकडे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाटील करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाटील करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ