देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूत नगराध्यक्षपदासाठी ९, तर सदस्यपदासाठी १४५ उमेदवारांचे अर्ज वैध

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 19, 2025
in परभणी
0
सात नगरपरिषदांसाठी १३२७ उमेदवारांचे अर्ज
Please Share

सेलू : येथील नगरपरिषदेकरीता उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया मंगळवार, १८ नोव्हेंबररोजी पार पडली. यात नगराध्यक्षपदासाठी दाखल केलेल्या अर्जापैकी नथुराम अंभोरे यांचा तर नगरसेवकपदाचे ८ अर्ज बाद ठरले. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी काही जणांनी एकापेक्षा अनेक उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे ते अर्जही बाद ठरले असून सध्या अध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात विविध पक्षाचे ९ उमेदवारांचे अर्ज वैध आहेत. तर नगरसेवक पदाकरीता विविध पक्षांच्या वतीने दाखल केलेल्या २१५ अर्जापैकी ८ अर्ज बाद ठरले असून प्रत्यक्ष १३ प्रभागातून १४५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. अर्ज माघारीनंतर लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.नगराध्यक्ष पदासाठी प्रमुख पक्षासह अपक्ष असे एकूण ९ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात अपक्ष उमेदवार अशोक पुंजाजी अंभोरे, अपक्ष भगवान नारायणराव गायकवाड, अपक्ष जितेश सुभाष घायकडक, अपक्ष प्रशांत दगडू ढोले, अपक्ष संजय भास्कर सरोदे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आत्माराम बालाजी साळवे, भाजपचे मिलिंद ज्ञानदेव सावंत, अपक्ष भगवानराव लक्ष्मण शिरसाट, अपक्ष सिध्दार्थ अरविंद सोनकांबळे हे नगराध्यक्ष पदासाठी लढत देणार आहेत.उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या तारखेस यातील काही उमेदवार माघार घेऊ शकतात. त्यामुळे अर्ज माघार घेण्याच्या तारखेनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सगळ्यांचे अर्ज परत घेण्याकडे लक्ष लागले आहे.

Post Views: 1,595
Please Share
Previous Post

५६५ कोटींच्या पायाभूत प्रकल्पांना मंजुरी

Next Post

सेलूत मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post

सेलूत मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ