देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

सपकाळ यांच्या वक्तव्याचा सेलू भाजपाकडून निषेध

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 23, 2025
in मराठवाडा
0
सपकाळ यांच्या वक्तव्याचा सेलू भाजपाकडून निषेध
Please Share

जोरदार घोषणाबाजीत सपकाळ यांच्या वाहनाला दाखविले काळे झेंडे

परभणी : नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ सेलू येथील सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा सेलू भारतीय जनता पार्टीच्या वतीने शनिवारी, २२ नोव्हेंबर रोजी जिंतूर नाका परिसरात तीव्र निषेध करण्यात आला. सपकाळ यांची जीभ घसरल्याने त्यांनी फडणवीसांविषयी वापरलेले अपशब्द अमान्य असून, त्यांच्या विरोधात काळे झेंडे दाखवून भाजप कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला.या निषेध आंदोलनात भाजपा तालुकाध्यक्ष गणेश काटकर यांच्या नेतृत्वाखाली श्याम चाफेकर, भागवत दळवे, शिवारीहरी शेवाळे, डॉ.गणेश थोरे, काका आवटे, लक्ष्मण बोराडे, नानासाहेब वनवे, वेंकटेश भिसे, सुदामराव गुटाळ, मनीष कदम, भाऊ सोनवणे, विनोद बोराडे, साईराज बोराडे, कृष्णा काटे, प्रशांत ठाकूर, दीपक कोल्हाळ, मारुती चव्हाण, सतीश कापसे, निखिल पहाडे, नितीन चव्हाण, विवेक बोंडे, विष्णू इंगोले, गोविंद शिंदे, पप्पू शिंदे, गणेश सवने, अजित मोगल, रमेश तारडे, दामोदर काकडे, सुबोध काकडे, शुभम साळवे, प्रभाकर सुरवसे, बाळासाहेब काजळे, तडवी रहमत, अली खान, मुनीर मिर्झा, त्रिंबक पितळे, दत्ता तांबे, माऊली ताठे, संजय भाग्यवंत, दत्ता गिरी, सुंदर बरसाले, रामप्रसाद हजारे, कुणाल बुरेवार, प्रसाद खारकर, रामा डख, प्रभाकर गिराम, गणेश भिसे, भाजप उमेदवारांसह अनेक कार्यकार्त्यांनी सहभाग घेतला.

Post Views: 1,503
Please Share
Previous Post

भाजपतील सत्तेच्या दलालांना जागा दाखवा

Next Post

‘वोट फॉर सेलू’ मानवी साखळीने वेधले लक्ष

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
‘वोट फॉर सेलू’ मानवी साखळीने वेधले लक्ष

‘वोट फॉर सेलू’ मानवी साखळीने वेधले लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ