देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

पारायण सोहळ्याच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 5, 2026
in परभणी
0
पारायण सोहळ्याच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
Please Share

सेलूत फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा, स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या महाभारत कथेचे आयोजन

सेलू : सेलू शहरातील सातोना रोडवरील मयुरी पार्क परिसरात १२ मार्च ते १९ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित ‘फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्याच्या’ पूर्वतयारीला वेग आला आहे. या सोहळ्याचे नियोजन सुलभ व्हावे, या उद्देशाने सातोना रोडवरील वैष्णवी ट्रेडर्सच्या इमारतीत उभारण्यात आलेल्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ५ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडले. नगराध्यक्ष मिलींद सावंत, उपनगराध्यक्ष साईराज बोराडे, साईबाबा बॅंकचे अध्यक्ष हेमंतराव आडकळर यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

यावेळी उद्योजक जयप्रकाश बिहाणी, महेश खारकर, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, दत्तराव मगर, चंद्रशखर मुळावेकर, जयराम महाराज तांगडे, कृष्णा महाराज रासवे, दत्तराव पावडे, अविनाश बिहाणी, महादेव ढवळे, माऊली चव्हाण, संजय पिंपळगावकर, रामप्रसाद चव्हाण , मारोती वाघ, श्रीपाद मसलेकर , एकनाथ कटारे, योगेश सोळंके, अच्युत्तराव आंधळे , सुदाम जाधव, किसन खेडेकर , नामदेव आवटे, देवराव आबुज, ओमकार टेकाळे, मोहन हातकडके, सुनील गायकवाड, चंद्रकांत कुलकर्णी, रामेश्वर लाटे, विलास पाटील, शंकर लाटे, दत्तराव झोल, विठ्ठलराव झोल, नबाजी खेडेकर आदींसह अनेक मान्यवर तसेच ज्ञानेश्वरी प्रचारक आणि उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येत्या मार्च महिन्यात होणाऱ्या आठवडाभराच्या या सोहळ्यात ज्ञानेश्वरी पारायण, स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या अमृततुल्य वाणीतून महाभारत कथा आदी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी आणि समन्वयासाठी हे संपर्क कार्यालय आता कार्यरत राहणार असून, भाविकांनी अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधावा, असे आवाहन समस्त प्रचारक व ज्ञानेश्वरी प्रचारक उपासक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post Views: 1,735
Please Share
Previous Post

चिमुकल्यांची बँकिंग दुनियेत पहिली पायरी !

Next Post

डासाळा येथे श्रीमद् भागवतकथा सोहळा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
डासाळा येथे श्रीमद् भागवतकथा सोहळा

डासाळा येथे श्रीमद् भागवतकथा सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ