देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

महिलांनी हक्कांप्रती जागरूक राहावे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 7, 2026
in परभणी
0
महिलांनी हक्कांप्रती जागरूक राहावे
Please Share

ॲड.रोहिणी बोराडे यांचे प्रतिपादन, सेलूतील प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये ‘महिला संरक्षण कायदे’ विषयावर मार्गदर्शन

सेलू : परभणी जिल्हा भाजपा महिला आघाडी, कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू व श्रीराम प्रतिष्ठान सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सेलू येथील प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये ‘महिला संरक्षण कायदे’ या विषयावर विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन दि. ०७ मार्च २०२६, शनिवार रोजी करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मनीषा जाधव (महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष महानगर) यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती सेलूचे सभापती डॉ. संजय रोडगे उपस्थित होते. तसेच सारिका पारवे (महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष ग्रामीण), रुपाली ठाकूर (उपाध्यक्ष महानगर परभणी), वैष्णवी कुलकर्णी (जिंतूर शहर अध्यक्ष), अपर्णा जोशी, दिपाली वाघ, निर्मला लिपणे, संध्या चिटणीस, ज्योती मोगल, बबिता ठाकूर, सुलभा धुळे आणि रेखा माणेरे यांची प्रमुख उपस्थिती होती.या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक ॲड. रोहिणी बोराडे यांनी उपस्थित महिलांना भारतीय संविधानाने आणि कायद्याने दिलेल्या विविध हक्कांची सविस्तर माहिती दिली. पालकांनी मुलांशी मोकळेपणाने संवाद साधणे, त्यांना चांगल्या-वाईट स्पर्शाची माहिती देणे, स्त्री संरक्षणासाठी फक्त कायदे महत्त्वाचे नसून नैतिक मूल्य व संस्कारांची जोपासना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सोशल मीडियाचा गैरवापर, कौटुंबिक हिंसाचार, कामाच्या ठिकाणी होणारा छळ आणि सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी असलेल्या कायदेशीर तरतुदींवर त्यांनी प्रकाश टाकला.त्याचबरोबर पोक्सो कायदा म्हणजे काय, त्याचा उद्देश, गोपनीयता व निष्कर्ष याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी स्वतःच्या हक्कांप्रती जागरूक राहणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ॲड. बोराडे यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला शहरातील महिला व विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपस्थितांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. ‘संघर्ष रागिणी’ उपक्रमांतर्गत आयोजित या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले.

Post Views: 1,799
Please Share
Previous Post

इस्रो भेटीसाठी ७ मार्चरोजी सेलू तालुकास्तरीय परीक्षा

Next Post

ज्ञानेश्वरी महापारायण सोहळ्यास सर्व मदत करू

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post

ज्ञानेश्वरी महापारायण सोहळ्यास सर्व मदत करू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

पोलिसांची गस्त सुरू असतानाच चोरी; फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड पाचारण पालम : शहरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी दुकाने...

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक; निवडणूक निरीक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी परभणी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची...

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

आरती शेळके, वैष्णवी कुबडे सर्वप्रथम; प्रवेश प्रक्रिया सुरू परभणी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ